• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Wednesday, October 28, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Crime

पुणे पुन्हा हादरले ! एकतर्फी प्रेमातून तरुणाचा युवतीवर कोयत्याने हल्ला, ‘त्या’ महिलेने आरडाओरडा केला म्हणून वाचली, अन्यथा…

Web Team by Web Team
April 2, 2024
in Crime, महाराष्ट्र
0
पुणे पुन्हा हादरले ! एकतर्फी प्रेमातून तरुणाचा युवतीवर कोयत्याने हल्ला, ‘त्या’ महिलेने आरडाओरडा केला म्हणून वाचली, अन्यथा…
19
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : पुणे शहर पुन्हा एकदा भयानक घटनेने हादरले आहे. काही दिवसांपूर्वी अशाच एका हल्ल्यांमध्ये एका तरुणीने आपले प्राण गमावले होते. आणि ती घटना देखील अशीच भरपेठेत घडली होती. आज पुन्हा एकदा शुक्रवार पेठेत अशीच एक घटना होता होता राहिली आहे.

नेमकं काय घडलं

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या शुक्रवार पेठमध्ये एक तरुण त्याच्या एकतर्फी प्रेमातून अकरावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर कोयत्याने वार करण्यासाठी आला होता. यावेळी बाईकवरून दोघेजण आले. या मुलानं मुलीला कोयता फेकून मारण्याचा सुरुवातीला प्रयत्न केला. पण तो कोयता खाली पडला. त्यानंतर तो उचलण्यासाठी बाईक वरून तो उतरला आणि त्या युवतीच्या दिशेने जाणार त्या आधीच हा सर्व प्रकार पाहणाऱ्या एका महिलेने आरडाओरडा केला. या महिलेच्या आरडाओरड्याने आजूबाजूचे लोक आपल्याला मारतील आणि आपण पकडले जाऊ या भीतीने या तरुणांना तिथून पळ काढला. त्यामुळे या अल्पवयीन मुलीचे प्राण वाचले आहेत.

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

June 20, 2024

Mumbai Breaking : नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीतील केमिकल कंपनीला भीषण आग; Video Viral

https://mahatalks.com/top-news/breaking-news/mumbai-breaking-massive-fire-breaks-out-at-chemical-company-in-navi-mumbais-paone-midc-video-viral/

या महिलेच्या सदसदविवेकी बुद्धीमुळेच या तरुणीचे प्राण वाचले आहेत असं म्हणावं लागेल. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महेश भंडारी या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केलाय. एकतर्फी प्रेमातून नकार मिळाल्यामुळेच आणि ही मुलगी आरोपीशी बोलत नसल्याच्या रागातूनच त्याने हा प्रकार केला असल्याच समजत आहे. या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकारातून पोलिसांनीच या आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या तरुणीने अद्याप देखील स्वतःहून पोलिसांकडे तक्रार दाखल केलेली नाही.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Mumbai Breaking : नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीतील केमिकल कंपनीला भीषण आग; Video Viral

Next Post

Jalgaon : भाजपचे नाराज खासदार उन्मेष पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीला; म्हणाले, उद्या सकाळी राजकीय भूमिका स्पष्ट करणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Big Accident : बस आणि डंपरची भीषण टक्कर; बस मधील 12 प्रवाशांचा होरपळून अंत !

Big Accident : बस आणि डंपरची भीषण टक्कर; बस मधील 12 प्रवाशांचा होरपळून अंत !

3 years ago
Maratha Reservation ” …अन्यथा मराठा तुमचा सुपडा साफ करतील !” मनोज जरांगेंनी फडणवीसांना पुन्हा एकदा डिवचलं, थेट दिला इशारा

Maratha Reservation ” …अन्यथा मराठा तुमचा सुपडा साफ करतील !” मनोज जरांगेंनी फडणवीसांना पुन्हा एकदा डिवचलं, थेट दिला इशारा

3 years ago
Russia–Ukraine War : कीव्हमध्ये रशियाचे 22 हवाई हल्ले, अनेक इमारती आणि गोदामांना आग, अनेक जण जखमी

Russia–Ukraine War : कीव्हमध्ये रशियाचे 22 हवाई हल्ले, अनेक इमारती आणि गोदामांना आग, अनेक जण जखमी

3 years ago
Mallikarjun Kharge : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे व्यापाऱ्यांना आश्वासन, वस्तू आणि सेवांचे उत्पादन करणारी महासत्ता बनविण्यासाठी…

Mallikarjun Kharge : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे व्यापाऱ्यांना आश्वासन, वस्तू आणि सेवांचे उत्पादन करणारी महासत्ता बनविण्यासाठी…

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Shahu Maharaj : सवर्णांनी मारहाण केली म्हणुन महाराजांनी गंगाराम कांबळेला हॉटेल काढून दिलं…

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.