• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 28, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

अर्ररर : जयंत पाटील म्हणतात ‘सुनील तटकरे म्हणजे अजित पवारांची दुसरी बायको.!’ असं काय घडलं ?

Web Team by Web Team
March 29, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
अर्ररर : जयंत पाटील म्हणतात ‘सुनील तटकरे म्हणजे अजित पवारांची दुसरी बायको.!’ असं काय घडलं ?
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : आज कालच राजकारण टीकाटिप्पणी करण्यामध्ये अत्यंत दर्जा खालावणारा ठरला आहे आजकाल नेतेमंडळी एकमेकांच्या कामावर टीकाटिप्पणी करणे अपेक्षा अनेक वेळा वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींवर टीकाटिप्पणी करतात जयंत पाटलांनी देखील आता अजित पवार Ajit Pawar आणि सुनील Sunil Tatkare तटकरे यांच्यावर एक खोचक टीका केलीये.

मुरुड मध्ये निर्धार मेळाव्यामध्ये जयंत पाटील हे माध्यमांशी बोलत होते यावेळी ते म्हणाले कि, ” बाळाराम पाटील यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम करणारा राष्ट्रवादीचा एकमेव माणूस भुसार आहे. सर्वांनी फसवलं. आमची मतं एवढी नव्हती. आमची 5 हजारच मतं होती. आम्ही 11 हजारापर्यंत गेलो कारण बाळाराम पाटलांनी चांगलं काम केलं. प्रत्येक शाळेमध्ये गेले आणि काम केलं. बंधूंनी पुन्हा फसवलं. मी बाळाराम साहेबांना बोललो की, नको उभा राहूस. विधानसभेला उभा राहा. पण ऐकलं नाही. त्याचा विश्वास. नुसती तुमची चार संस्थांची कामे मिळाली असती. स्वामी गेली, रयत गेली, दादा म्हणजे का? दादाची दुसरी बायको म्हणजे सुनील तटकरे. ही जी परिस्थिती आहे ती आम्ही कधी विसरणार नाहीत”, असं जयंत पाटील म्हणाले.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

सुनील तटकरे हे अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच महत्त्वाच्या बैठका , सभा आणि निर्णयांमध्ये ते उपस्थित असतात. यावरून शेकापचे जयंत पाटील यांनी अशी खोचक टीका केली आहे. यावर आता अजित पवार आणि सुनील तटकरे काय प्रतिक्रिया देतात हे कोणाचे महत्त्वाचे ठरणार आहे.

Amol Kirtikar : अमोल कीर्तीकरांना इडीचे दुसऱ्यांदा समन्स; 8 एप्रिलला होणार चौकशी

Amol Kirtikar : अमोल कीर्तीकरांना इडीचे दुसऱ्यांदा समन्स; 8 एप्रिलला होणार चौकशी
Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Amol Kirtikar : अमोल कीर्तीकरांना इडीचे दुसऱ्यांदा समन्स; 8 एप्रिलला होणार चौकशी

Next Post

Maharashtra Politics : काँग्रेसच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्याची सून भाजपच्या वाटेवर; आज देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट

Next Post
Maharashtra Politics : काँग्रेसच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्याची सून भाजपच्या वाटेवर; आज देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट

Maharashtra Politics : काँग्रेसच्या 'या' ज्येष्ठ नेत्याची सून भाजपच्या वाटेवर; आज देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Emergency Landing : अक्सा एयरलाईनमध्ये अजब प्रकार; प्रकृती अस्वाथ्यामुळे केले लँडिंग, मग प्रवासी म्हणे माझ्या बागेत बॉंम्ब आहे ! विमानतळावर गोंधळ

Emergency Landing : अक्सा एयरलाईनमध्ये अजब प्रकार; प्रकृती अस्वाथ्यामुळे केले लँडिंग, मग प्रवासी म्हणे माझ्या बागेत बॉंम्ब आहे ! विमानतळावर गोंधळ

3 years ago
Cabinet Meeting : मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर जलसिंचन होणार; मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

Cabinet Meeting : मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर जलसिंचन होणार; मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

3 years ago
PUNE METRO : माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोमुळे चार लाख प्रवाशांना लाभ होईल – मंत्री चंद्रकांत पाटील

PUNE METRO : माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोमुळे चार लाख प्रवाशांना लाभ होईल – मंत्री चंद्रकांत पाटील

3 years ago
Transport Union Strike : स्कूलबस चालकांनी संपात सहभाग घेतला तर… शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी खडसावून सांगितले

Transport Union Strike : स्कूलबस चालकांनी संपात सहभाग घेतला तर… शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी खडसावून सांगितले

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.