• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, March 22, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

मोठी बातमी : केंद्रीय मंत्री अमित शहा आणि राज ठाकरे यांच्या भेटीचे पुढे काय झाले ? आज मुंबईत ‘या’ हालचाली…

Web Team by Web Team
March 20, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
मोठी बातमी : केंद्रीय मंत्री अमित शहा आणि राज ठाकरे यांच्या भेटीचे पुढे काय झाले ? आज मुंबईत ‘या’ हालचाली…
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली : मंगळवारी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखीन एक मोठी घटना घडली आहे. ज्या घटनेचे पडसाद काही दिवसात पडू शकतात. अर्थात राज ठाकरे आणि अमित शहा यांच्या भेटीनंतर पुढे काय ठरले याबाबत संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता आहेत.

मंगळवारी मनसे प्रमुख राज ठाकरे त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय गृहमंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेतली. ही भेट महायुतीमध्ये सामील होऊन निवडणूक लढवायची याबाबत होती. अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आणि महाराष्ट्रात रंगली आहे.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

अमित शहा यांच्या बैठकीनंतर काय घडलं ?

दरम्यान राज ठाकरे हे मुंबईत परत दाखल झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर आज ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. तसेच मनसेच्या सर्व महत्त्वाच्या नेते पदाधिकारी यांच्याशी देखील राज ठाकरे यांची महत्त्वाची बैठक होणार असल्याचे देखील समजतंय. त्यामुळे एकंदरीतच राज ठाकरे हे यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये सामील होणार अशी चर्चा जोर धरते आहे.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Mumbai High Court : बनावट एन्काऊंटर प्रकरणी प्रदीप शर्मा यांना मुंबई उच्च न्यायालयाने ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

Next Post

” अजित काम करतो पण या सगळ्याचा पाया शरदने घातलाय..! ” शरद पवारांच्या बहिण सरोज पाटील यांनी स्पष्टच सांगितले; भाजपवर गंभीर आरोप…

Next Post
” अजित काम करतो पण या सगळ्याचा पाया शरदने घातलाय..! ” शरद पवारांच्या बहिण सरोज पाटील यांनी स्पष्टच सांगितले; भाजपवर गंभीर आरोप…

" अजित काम करतो पण या सगळ्याचा पाया शरदने घातलाय..! " शरद पवारांच्या बहिण सरोज पाटील यांनी स्पष्टच सांगितले; भाजपवर गंभीर आरोप…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

अफवांवर विश्वास ठेऊ नये; शांतता व सामाजिक सलोखा राखावा; कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचे आवाहन

अफवांवर विश्वास ठेऊ नये; शांतता व सामाजिक सलोखा राखावा; कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचे आवाहन

3 years ago
NANA PATEKAR : ” भाजप खूप छान काहीतरी करेल अशी खात्री वाटते…! ” नाना आता राजकारणात एन्ट्री करणार की काय ? स्वतःच सांगितलं..

NANA PATEKAR : ” भाजप खूप छान काहीतरी करेल अशी खात्री वाटते…! ” नाना आता राजकारणात एन्ट्री करणार की काय ? स्वतःच सांगितलं..

2 years ago
2023 Asian Games : भारताच्या क्रीडा प्रतिनिधींनी आतापर्यंत जिंकले 1 सुवर्ण आणि 3 ब्राँझपदके

2023 Asian Games : भारताच्या क्रीडा प्रतिनिधींनी आतापर्यंत जिंकले 1 सुवर्ण आणि 3 ब्राँझपदके

2 years ago
INFORMATIVE : आरोग्य विभागाने जाहीर केली पंतप्रधान मातृवंदना-2 योजना; पहिले अपत्य मुलगी असेल तर जाणून घ्या योजनेचे फायदे

INFORMATIVE : आरोग्य विभागाने जाहीर केली पंतप्रधान मातृवंदना-2 योजना; पहिले अपत्य मुलगी असेल तर जाणून घ्या योजनेचे फायदे

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.