महाराष्ट्र : अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात जो प्रश्न विचारला जात होता त्यावर अखेर भाजपने लोकसभा निवडणूक तिच्या उमेदवारांची यादी जाहीर करून पूर्णविराम दिला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली दुसरी यादी जाहीर केली असून महाराष्ट्रातील 20 प्रमुख मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
भाजपने व महाराष्ट्राच्या आपल्या या यादीमध्ये लोकसभेसाठीच्या 20 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यामध्ये पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, नितीन गडकरी या प्रमुख नेत्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
https://www.facebook.com/share/v/7fVWAP8hz1whmnYx/?mibextid=qi2Omg
महाराष्ट्रातील लोकसभेसाठीच्या या 20 उमेदवारांची नावे जाहीर
१) चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार
२) रावेर – रक्षा खडसे
३) जालना- रावसाहेब दानवे
४) बीड- पंकजा मुंडे
५) पुणे- मुरलीधर मोहोळ
६) सांगली – संजयकाका पाटील
७) माढा- रणजीत निंबाळकर
८) धुळे – सुभाष भामरे
९) उत्तर मुंबई- पियुष गोयल
१०) उत्तर पूर्व- मिहीर कोटेचा
११) नांदेड- प्रतापराव चिखलीकर
१२) अहमदनगर- सुजय विखे पाटील
१३) लातूर- सुधाकर श्रृंगारे
१४) जळगाव- स्मिता वाघ
१५) दिंडोरी- भारती पवार
१६) भिवंडी- कपिल पाटील
१७) वर्धा – रामदास तडस
१८) नागपूर- नितीन गडकरी
१९) अकोला- अनुप धोत्रे
२०) नंदुरबार- डॉ. हिना गावित