• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, April 24, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

Big News : 3 मार्च पर्यंत मनोज जरांगेंचे आंदोलन स्थगित; ‘हे’ आहे महत्त्वाचे कारण..

Web Team by Web Team
February 28, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
Big News : 3 मार्च पर्यंत मनोज जरांगेंचे आंदोलन स्थगित; ‘हे’ आहे महत्त्वाचे कारण..
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर अद्याप देखील ठाम आहेत. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची आणि मराठा आंदोलकांवर जे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ते मागे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान आता तीन मार्च पर्यंत हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

https://www.facebook.com/share/v/bhhVDSGxPsprdUWf/?mibextid=qi2Omg

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

मराठा आरक्षणासाठीचे हे आंदोलन तीन मार्चपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. तीन मार्च पर्यंत परीक्षा असल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचं जरांगे यांनी सांगितल आहे. त्याचबरोबर पुढचे आठ दिवस समाजाने शांत राहून सरकार काय करत आहे हे पहावं, महाराष्ट्रातील मराठा समाजाला सांगतो आपल्यात चलबिचल नको, आपली ओबीसीमधून आरक्षणाची मागणी आहे. तसेच दडपशाही सुरू आहे अंतरवली सराटी येथील मंडप काढण्यासाठी देखील प्रयत्न केले जात असून पोलिसांना विनंती आहे की ते मंडप काढू नका आणि गावकऱ्यांवरील दडपशाही बंद करा. आजपासून दडपशाही रोखण्यासाठी करोडो मराठ्यांनी राष्ट्रपती, राज्यपालांना ईमेल करावे. सरकारच्या वेबसाईटवर ईमेल करावे. असे यावेळी जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आणि आंदोलकांना म्हटले आहे.

जरांगे पाटील यांच्यावर सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार सुरू आहेत.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Maratha Reservation : मराठा आरक्षणाची आजपासून अंमलबजावणी सुरू; नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण मिळणार

Next Post

BARAMATI : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पक्षाच्या पदाधिकारी बैठकीत वसंत मोरे यांनी घेतली शरद पवारांची भेट; चर्चेला उधाण, मोरेंनीच दिले ‘हे’ स्पष्टीकरण

Next Post
BARAMATI : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पक्षाच्या पदाधिकारी बैठकीत वसंत मोरे यांनी घेतली शरद पवारांची भेट; चर्चेला उधाण, मोरेंनीच दिले ‘हे’ स्पष्टीकरण

BARAMATI : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पक्षाच्या पदाधिकारी बैठकीत वसंत मोरे यांनी घेतली शरद पवारांची भेट; चर्चेला उधाण, मोरेंनीच दिले 'हे' स्पष्टीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Supreme Court : मीडियाशी कमी बोला, काम करा, ही शेवटची संधी, सुप्रीम कोर्टाचा राहुल नार्वेकरांना इशारा

Supreme Court : मीडियाशी कमी बोला, काम करा, ही शेवटची संधी, सुप्रीम कोर्टाचा राहुल नार्वेकरांना इशारा

3 years ago
CRIME NEWS PUNE : 10 वर्षाच्या प्रेमाचा संशयाने केला निर्दयी अंत ! प्रेयसीवर 5 गोळ्या झाडून केली हत्या, पुण्याच्या हिंजेवाडीतील खळबळजनक घटना

CRIME NEWS PUNE : 10 वर्षाच्या प्रेमाचा संशयाने केला निर्दयी अंत ! प्रेयसीवर 5 गोळ्या झाडून केली हत्या, पुण्याच्या हिंजेवाडीतील खळबळजनक घटना

2 years ago
मोठी बातमी : श्रीलंका क्रिकेट बोर्डचं सदस्यत्व रद्द, ICC ने नेमकी का केली कारवाई ? वाचा सविस्तर

मोठी बातमी : श्रीलंका क्रिकेट बोर्डचं सदस्यत्व रद्द, ICC ने नेमकी का केली कारवाई ? वाचा सविस्तर

2 years ago
INFORMATIVE : Critical Illness Insurance का आवश्यक आहे ? जाणून घ्या सविस्तर माहिती

INFORMATIVE : Critical Illness Insurance का आवश्यक आहे ? जाणून घ्या सविस्तर माहिती

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.