• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, June 8, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

PUNE ACCIDENT : पुणेकर म्हणतात नकोच ‘त्या’ पुलावरून प्रवास ! नवले पुलाखाली पुन्हा विचित्र अपघात; 10 वाहने एकामेकांना धडकली

Web Team by Web Team
February 24, 2024
in महाराष्ट्र
0
PUNE ACCIDENT : पुणेकर म्हणतात नकोच ‘त्या’ पुलावरून प्रवास ! नवले पुलाखाली पुन्हा विचित्र अपघात; 10 वाहने एकामेकांना धडकली
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : पुणेकर म्हणतात नकोच त्या पुलावरून प्रवास अशीच परिस्थिती या नवले पुलाची Naval Bridge झाली आहे. आज पुन्हा एकदा नवले पुलाखाली विचित्र अपघाताची PUNE ACCIDENT घटना घडलीय आहे. नवीन कात्रज बोगद्याकडून नवले पुलाकडे येणार्‍या तीव्र उताराच्या रस्त्यावर अजूनही विचित्र अपघात होतच आहेत. कात्रजगावाकडून नवले पुलाकडे येणार्‍या रस्त्यावर हा विचित्र अपघात शनिवारी सकाळी 11 वाजता घडला आहे.

कात्रजगावाकडून जुन्या बायपाय रोडने एक नवले पुलाकडे येत होता. या रस्त्यावर थोडा उतार आहे. नवले पुलाच्या सिग्नलच्या अगोदर एका ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्याने पाठीमागून पुढे असलेल्या वाहनाला जोरात धडक दिली. धडक बसलेल्या वाहन पुढे जाऊन पुढे असलेल्या वाहनाला मागून धडकले. त्यात ५ कार, दोन टेम्पो, एका एस टी बसचा समावेश आहे. या अपघातात काही प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या.
सिंहगड रोड वाहतूक पोलिसांनी तातडीने धाव घेत येथील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु केला.

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

June 20, 2024
Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Gautami Patil Real Name : गौतमी पाटील नाही ‘हे’ आहे प्रसिद्ध नृत्यांगनेचे खरं नाव; ‘या’ निमित्ताने स्वतःच सांगितलं…

Next Post

Threat post to CM Eknath Shinde : थेट मुख्यमंत्र्यांना धमकीची पोस्ट; पुण्यातील उच्चशिक्षित तरुणाला मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

CRIME NEWS : ईडीचा अधिकारीचं लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात, 15 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक

CRIME NEWS : ईडीचा अधिकारीचं लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात, 15 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक

3 years ago
Lok Sabha Elections 2024 : लोकसभा 2024 निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने घेतला आढावा

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा 2024 निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने घेतला आढावा

3 years ago
अबब ! अयोध्येतील शबरी रसोई रेस्टॉरंटमध्ये चहा 55 रुपये आणि कॉफी 75 रुपये; बिलाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर विकास प्राधिकरणाची रेस्टॉरंटला नोटीस

अबब ! अयोध्येतील शबरी रसोई रेस्टॉरंटमध्ये चहा 55 रुपये आणि कॉफी 75 रुपये; बिलाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर विकास प्राधिकरणाची रेस्टॉरंटला नोटीस

2 years ago
World Cup 2023 : न्यूझीलंडविरुद्ध हार्दिक पांड्याची जागा कोण घेणार ? शर्यतीत आघाडीवर आहेत हे 3 खेळाडू

World Cup 2023 : न्यूझीलंडविरुद्ध हार्दिक पांड्याची जागा कोण घेणार ? शर्यतीत आघाडीवर आहेत हे 3 खेळाडू

3 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.