• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, June 21, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Trending

Anushka Sharma Gives Birth To A Baby Boy : अकायच्या जन्मांनंतर अनुष्का आता बॉलिवूडपासून दूर जाणार का ? अनुष्काचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Web Team by Web Team
February 21, 2024
in Trending, मनोरंजन
0
Anushka Sharma Gives Birth To A Baby Boy : अकायच्या जन्मांनंतर अनुष्का आता बॉलिवूडपासून दूर जाणार का ? अनुष्काचा व्हिडीओ होतोय व्हायरल
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा Anushka Sharma आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांना दुसरे अपत्य प्राप्त झाले आहे. १५ फेब्रुवारीला अनुष्काने मुलाला जन्म दिला. दुसऱ्यांदा आई झाल्याची खुशखबर चाहत्यांसोबत स्वतः अनुष्काने शेअर केली आहे. या जगात दुसऱ्या मुलाच्या आगमनाची खुशखबर आल्यानंतर अभिनेत्रीसमोर अभिनंदनाचा वर्षाव झाला आहे. मात्र या गुड न्यूजदरम्यान अनुष्काचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने असे काही म्हटले आहे की ज्यामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसू शकतो.

https://www.instagram.com/p/C3kvKa5Nr6m/?utm_source=ig_web_copy_link

Related posts

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

June 14, 2024
Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

June 7, 2024

अनुष्का शर्मा बॉलिवूडमधील सर्वाधिक मागणी असलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘जब तक है जान’, ‘रब ने बना दी जोड़ी’, ‘ऐ दिल है मुश्किल’ यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये तिने आपल्या अभिनयाची ताकद दाखवली आहे. पण आता ही अभिनेत्री अभिनयाचा निरोप घेणार असल्याचे दिसत आहे. खरतर असं खुद्द अनुष्का शर्माने म्हटलं आहे.

35 वर्षीय अनुष्काने सिमी गरेवालच्या शोमध्ये आयुष्यातील लग्नाचे महत्त्व सांगितले. लग्न करणे, मुलं जन्म देणे आणि करिअरमधून ब्रेक घेऊन मुलांचे संगोपन याकडे लक्ष दाणे महत्वाचे वाटते असे तिने म्हंटले आहे. त्यामुळे आता अकायच्या जन्मानंतर अनुष्का बॉलीवूडमधून बाहेर पडणार का अशी तिच्या चाहत्यांना काळजी आहे.

Throwback : Could anushka sharma leave films after her second child ?
byu/Suspicious-Support82 inBollyBlindsNGossip

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी आपल्या बाळाचे नाव ठेवले आहे. याचा अर्थ चमकणारा चंद्र असा होतो. अनुष्का पुन्हा आई झाल्याने मुलाचे हे अनोखे नावही चर्चेत आहे.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Adv. Gunaratna Sadavarte” मनोज जरांगे यांना शरद पवारांसारखे नेते हवा देऊन फुगवत आहेत…! ” गुणरत्न सदावर्ते त्यांचे गंभीर आरोप, वाचा नेमकं काय म्हणाले

Next Post

Pune Crime News : शिक्षणाच्या माहेर घरात मेफेड्रोनच्या धुराचे लोट; तरुणाईचा पाय घसरतोय? आतापर्यंत 1200 कोटींचे ड्रग्स जप्त, कारवाई सुरूच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Mumbai Lok Sabha Elections : महाविकास आघाडीत प्रचंड धुसपूस; ” जबरदस्ती आमची जागा बळकावली जाते आहे…! शरद पवारांच्या गोटातून ठाकरेंवर टीकास्त्र

Mumbai Lok Sabha Elections : महाविकास आघाडीत प्रचंड धुसपूस; ” जबरदस्ती आमची जागा बळकावली जाते आहे…! शरद पवारांच्या गोटातून ठाकरेंवर टीकास्त्र

1 year ago
अलंकापुरी आज भारावली ! विठुरायाच्या चरणी 55 लाखांची हिरेजडित सोन्याची घोंगडी अर्पण, पहा फोटो

अलंकापुरी आज भारावली ! विठुरायाच्या चरणी 55 लाखांची हिरेजडित सोन्याची घोंगडी अर्पण, पहा फोटो

1 year ago
Nandurbar Lok Sabha Election Results : महाराष्ट्रातून पहिला निकाल जाहीर ! काँग्रेसचे गोवाल पाडवी विजयी

Nandurbar Lok Sabha Election Results : महाराष्ट्रातून पहिला निकाल जाहीर ! काँग्रेसचे गोवाल पाडवी विजयी

1 year ago
Ahmednagar : आमदार निलेश लंके यांच्या उमेदवारीबाबत बाळासाहेब थोरात यांचे मोठे वक्तव्य, “…त्यामुळे निवडणूक देखणी होईल ! ” नेमकं काय म्हणाले, वाचा सविस्तर

Ahmednagar : आमदार निलेश लंके यांच्या उमेदवारीबाबत बाळासाहेब थोरात यांचे मोठे वक्तव्य, “…त्यामुळे निवडणूक देखणी होईल ! ” नेमकं काय म्हणाले, वाचा सविस्तर

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.