• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, April 26, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

Adv. Gunaratna Sadavarte” मनोज जरांगे यांना शरद पवारांसारखे नेते हवा देऊन फुगवत आहेत…! ” गुणरत्न सदावर्ते त्यांचे गंभीर आरोप, वाचा नेमकं काय म्हणाले

Web Team by Web Team
February 21, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
Adv. Gunaratna Sadavarte” मनोज जरांगे यांना शरद पवारांसारखे नेते हवा देऊन फुगवत आहेत…! ” गुणरत्न सदावर्ते त्यांचे गंभीर आरोप, वाचा नेमकं काय म्हणाले
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण या मुद्द्यावर जालन्याच्या अंतरवली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil अद्याप देखील उपोषण करतच आहेत ओबीसी प्रवर्गातील सगे सोयऱ्यांचा आरक्षण दिलं जावं या मागणीवर आता मनोज जरांगे पाटील हे अडून बसले आहे दरम्यान वकील गुणरत्न सदावर्ते Adv. Gunaratna Sadavarte यांनी जरांगे पाटील यांना शरद पवार हे हवा देत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

छत्रपती संभाजी नगर येथे गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना जरांगे पाटील यांच्यावर त्न सदावर्ते यांनी गंभीर आरोप केले आहेत सदावर्ते म्हणाले की, ” नैराश्यात असलेल्या मनोज जरांगे यांना शरद पवारांसारखे नेते हवा देऊन फुगवत आहेत. त्यांनी असे करु नये, असे सदावर्ते यांनी म्हटले. मराठा बांधवांनी मनोज जरांगे यांच्या नादाला लागू नये. यापूर्वीही मनोज जरांगे यांनी बेकायदेशीरपणे वर्तन करुन मुंबईत येऊन धुडगूस घालू, असे म्हटले होते. ते मुंबईला वेठीस धरु पाहत होते. त्यावेळी त्यांच्याविरोधात बोलणारा मीच होतो. कायद्याचे उल्लंघन करुन अशाप्रकारे वेशीत घुसता येत नाही, हे मी दाखवून दिले आहे. मनोज जरांगे मुंबईकडे येत असताना १४९ ची नोटीस निघाली होती. मी दाखल केलेल्या याचिकनंतरच ती नोटीस जारी करण्यात आली होती, गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले. यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगेंची खिल्लीही उडवली. राज्यपालांची सही नाही तर आरक्षण नाही आणि सलाईन नाही लागली तर उपोषण नाही” अशी कडाडून टीका वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
” …उपोषणाला बसण्यापूर्वी आलेला फोन कोणाचा ?” अजय बारस्कर महाराजांचे जारांगेंवर गंभीर आरोप

मराठा समाजातील तरूणांनी आरक्षणाची लढाई सोडून द्यावी

मराठा समाजातील तरूणांनी आरक्षणाची लढाई सोडून द्यावी, त्यांनी अभ्यासावर लक्ष द्यावे. आता राज्य सरकारने स्वतंत्र दिलेलं 10 टक्के आरक्षण, केंद्राने दिलेले EWS आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभागातील आरक्षण यामधील लाभातील फरक ओळखा. जे पदरचं आहे ते सोडून द्यायचं. ज्यावेळेस तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभागातील आरक्षणाबद्दल विचारतात त्याचा लाभ घेता, त्यावेळेस तुम्हाला इतर कोणतही दुसरं आरक्षण घेता येत नसल्याची माहिती गुणरत्न सदावर्ते यांनी दिली. त्यामुळे मराठ्यांनी आरक्षणाच्या मागे लागू नये असा सल्ला देखील गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे.

https://www.facebook.com/share/v/DNyUPMjk4K6otk14/?mibextid=qi2Omg

Previous Post

” …उपोषणाला बसण्यापूर्वी आलेला फोन कोणाचा ?” अजय बारस्कर महाराजांचे जारांगेंवर गंभीर आरोप

Next Post

Anushka Sharma Gives Birth To A Baby Boy : अकायच्या जन्मांनंतर अनुष्का आता बॉलिवूडपासून दूर जाणार का ? अनुष्काचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Pratibhatai Patil : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती बिघडली; पुण्यात उपचार सुरू

Pratibhatai Patil : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती बिघडली; पुण्यात उपचार सुरू

2 years ago
” मी पुणे लोकसभा लढवण्यावर ठाम, कुणाकडून लढणार हे लवकरच जाहीर करणार ! ” नेमकं काय म्हणाले वसंत मोरे, वाचा सविस्तर

” मी पुणे लोकसभा लढवण्यावर ठाम, कुणाकडून लढणार हे लवकरच जाहीर करणार ! ” नेमकं काय म्हणाले वसंत मोरे, वाचा सविस्तर

2 years ago
Lok sabha Elections 2024 : शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार ? असे बाळबोध प्रश्न आता विचारू नका ! पाटलांनी स्पष्टच सांगितले…

Lok sabha Elections 2024 : शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार ? असे बाळबोध प्रश्न आता विचारू नका ! पाटलांनी स्पष्टच सांगितले…

2 years ago
India’s Richest and Poorest MLAs: सर्वाधिक गरीब आमदार ते कोट्यधीश आमदार, एकदा पहाच

India’s Richest and Poorest MLAs: सर्वाधिक गरीब आमदार ते कोट्यधीश आमदार, एकदा पहाच

3 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.