• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 22, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका; “ज्यांनी खाऊ घातलं त्यांचा झाला नाही, तो महाराष्ट्राचा काय होणार ? ” वाचा सविस्तर

Web Team by Web Team
February 16, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका; “ज्यांनी खाऊ घातलं त्यांचा झाला नाही, तो महाराष्ट्राचा काय होणार ? ” वाचा सविस्तर
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : नुकताच अजित पवार Ajit Pawar यांनी ” माझं कुटुंब सोडून पवार घराण्यातील सर्वजण माझ्या विरोधात प्रचार करतील ! “असं मत व्यक्त केलं होतं. यावर आता राष्ट्रवादी NCP शरद पवार गटामधून आक्रमक प्रतिक्रिया उमटत आहेत. ज्यांनी खाऊ घातलं त्यांचा झाला नाही, तो महाराष्ट्राचा काय होणार ? अशी घणाघाती टीका जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad यांनी व्यक्त केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांनी टीका करताना म्हटले आहे की, ” स्वत:ची तुलना शरद पवारांशी करु नका. तुम्ही त्यांच्यापुढे सेंटीमीटरही नाहीत. आजही असे पुतणे आहेत, जे काकासमोर मान वरतीही करत नाही. पवारांच्या कुटुंबियांत विष कोणी टाकायला सांगितले तुम्हाला ?” असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी केला.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

Prakash Shendge : मागासवर्ग आयोगाने केलेलं सर्वेक्षण अयोग्य, खोटी माहिती नोंदवली ! ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा गंभीर आरोप

Prakash Shendge : मागासवर्ग आयोगाने केलेलं सर्वेक्षण अयोग्य, खोटी माहिती नोंदवली ! ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा गंभीर आरोप

तसेच “कोणामुळे उपमुख्यमंत्री झाले ? कोणामुळे अर्थमंत्री झाले ? हे सर्वांना माहिती आहे. आमच्याकडून चुका झाल्या तर आम्हाला टोकाची भाषा वापरली जायची. भाषणे करायला अभ्यास लागतो. विरोधी बाकांवर तुम्हाला तुमचा पीए भाषणं लिहून देत होता. सत्ताधाऱ्यांच्या टीपांवरती मांडणी करणारे अजित पवार होते. सत्ताधारी अडचणीत येणार नाहीत, त्यांच्यासाठी हे प्रयत्न करत होते.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Prakash Shendge : मागासवर्ग आयोगाने केलेलं सर्वेक्षण अयोग्य, खोटी माहिती नोंदवली ! ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा गंभीर आरोप

Next Post

Deputy CM Devendra Fadnavis : ” आरक्षण दिलं किंवा नाही दिलं निवडणुकीवर परिणाम नाही..! ” फडणवीसांच्या वक्तव्यावर काय म्हणाले जरांगे पाटील, वाचा सविस्तर

Next Post
Deputy CM Devendra Fadnavis : ” आरक्षण दिलं किंवा नाही दिलं निवडणुकीवर परिणाम नाही..! ” फडणवीसांच्या वक्तव्यावर काय म्हणाले जरांगे पाटील, वाचा सविस्तर

Deputy CM Devendra Fadnavis : " आरक्षण दिलं किंवा नाही दिलं निवडणुकीवर परिणाम नाही..! " फडणवीसांच्या वक्तव्यावर काय म्हणाले जरांगे पाटील, वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

MAHARASHTRA POLITICS : ” आचारसंहिता शिथिल केली आहे का ?” अमित शहा यांच्या ‘त्या’ आश्वासनानंतर उद्धव ठाकरेंचे निवडणूक आयोगाला पत्र

MAHARASHTRA POLITICS : ” आचारसंहिता शिथिल केली आहे का ?” अमित शहा यांच्या ‘त्या’ आश्वासनानंतर उद्धव ठाकरेंचे निवडणूक आयोगाला पत्र

2 years ago
MAHARASHTRA POLITICS : “हे लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू” गोपीचंद पडळकर यांची नाव न घेता अजित पवारांवर जहरी टीका

MAHARASHTRA POLITICS : “हे लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू” गोपीचंद पडळकर यांची नाव न घेता अजित पवारांवर जहरी टीका

2 years ago

Tea Side Effects: रिकाम्या पोटी चहा प्यायल्यामुळे नक्की काय होतं? जाणून घ्या…

2 years ago
यात चूक कोणाची ? अहमदनगरमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीने दिला मुलाला जन्म, नेमकं प्रकरण वाचा तर खरं !

यात चूक कोणाची ? अहमदनगरमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीने दिला मुलाला जन्म, नेमकं प्रकरण वाचा तर खरं !

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.