• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, March 21, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

ठाकरे गटाला मोठा धक्का : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पद संभाळणारे मुरलीधर जाधव यांचा 5000 शिवसैनिकांसह शिंदे गटात प्रवेश, नाराजीच प्रमुख कारण….

Web Team by Web Team
February 16, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
ठाकरे गटाला मोठा धक्का : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पद संभाळणारे मुरलीधर जाधव यांचा 5000 शिवसैनिकांसह शिंदे गटात प्रवेश, नाराजीच प्रमुख कारण….
34
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोल्हापूर : शिवसेना उद्धव ठाकरे गटाला अद्यापही लागलेली गळती सुरूच आहे. सध्या उद्धव ठाकरे यांच लक्ष हे राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकीवर आहे. परंतु एकंदरीत पक्षाच्या कारभारावर अद्यापही अनेक नेते आणि पदाधिकारी नाराज असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शनिवारी तीस वर्ष शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहिलेले मुरलीधर जाधव हे आपल्या पाच हजार शिवसैनिकांसह शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

याविषयी मुरलीधर जाधव यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, ” मी गेली 30 वर्ष शिवसैनिक ते जिल्हाप्रमुख असा प्रवास केला. ठाकरे गटाने जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी केली. त्यानंतर दीड महिने त्यांनी चौकशी देखील केली नाही. मला बाजूला हो म्हटलं असतं तर मी झालो असतो. मात्र हकालपट्टी करणे हे माझ्यासारख्या शिवसैनिकाला न पटणार आहे. त्यामुळे काल राजीनामा दिला. अशी माहिती मुरलीधर जाधव यांनी दिली आहे.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

सुजित मिणचेकर आणि सुषमाताई अंधारे यांनी माझ्या विरोधात कान भरले

यावेळी मुरलीधर जाधव यांनी माजी आमदार सुजित मिणचेकर आणि सुषमाताई अंधारे यांनी माझ्या विरोधात कान भरल्याच थेट वक्तव्य केल आहे. त्यानंतर मातोश्री वरून दीड महिने झाले तरी कोणीही संपर्क केला नाही. हे आपल्या नाराजीच प्रमुख कारण असल्याच त्यांनी सांगितलं.

शनिवारी होणार मुरलीधर जाधव आणि 5000 शिवसैनिकांचा पक्षप्रवेश

दरम्यान मुरलीधर जाधव यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून उद्या शनिवार दिनांक 17 फेब्रुवारीला ते शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. यावेळी हुपरीतून पाच हजार शिवसैनिकांसह भव्य रॅली काढण्यात येणार असून ही पदयात्रा सभास्थानी जाणार असल्यास त्यांनी सांगितल आहे.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Maratha Reservation : महाराष्ट्राच्या ‘या’ भागात चक्काजाम आंदोलन; हायकोर्टाच्या आदेशानंतर जरांगेंवर उपचार सुरू, आज दुपारी १ वाजता जारांगेंची महत्त्वाची पत्रकार परिषद

Next Post

पिंपरी चिंचवड : शाळेतल्या तिसऱ्या मजल्यावर लोखंडी रेलिंगवर घसरगुंडी खेळताना तोल जाऊन पडल्याने विद्यार्थ्यांचा मृत्यू; माझा मुलगा परत द्या ! वडिलांचा आक्रोश

Next Post
पिंपरी चिंचवड : शाळेतल्या तिसऱ्या मजल्यावर लोखंडी रेलिंगवर घसरगुंडी खेळताना तोल जाऊन पडल्याने विद्यार्थ्यांचा मृत्यू; माझा मुलगा परत द्या ! वडिलांचा आक्रोश

पिंपरी चिंचवड : शाळेतल्या तिसऱ्या मजल्यावर लोखंडी रेलिंगवर घसरगुंडी खेळताना तोल जाऊन पडल्याने विद्यार्थ्यांचा मृत्यू; माझा मुलगा परत द्या ! वडिलांचा आक्रोश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Uttarkashi Tunnel Rescue Update : अखेर बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्याचे काम अंतिम टप्प्यात

Uttarkashi Tunnel Rescue Update : अखेर बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्याचे काम अंतिम टप्प्यात

2 years ago
ज्येष्ठ वैज्ञानिक, कृषितज्ज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचे निधन

ज्येष्ठ वैज्ञानिक, कृषितज्ज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचे निधन

2 years ago
राज ठाकरेंची REEL पाहिलीत का? इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामेसोबतची REEL होतेय व्हायरल, पहा व्हिडीओ

राज ठाकरेंची REEL पाहिलीत का? इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामेसोबतची REEL होतेय व्हायरल, पहा व्हिडीओ

2 years ago
SKIN CARE : हिवाळ्यात तेलकट त्वचेमुळे त्रस्त आहात का? हे 4 प्रकारचे नॅचरल फेसपॅक ट्राय करा

SKIN CARE : हिवाळ्यात तेलकट त्वचेमुळे त्रस्त आहात का? हे 4 प्रकारचे नॅचरल फेसपॅक ट्राय करा

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.