• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, October 10, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांची ! 41 आमदार देखील पात्र; राहुल नार्वेकरांचा मोठा निर्णय

Web Team by Web Team
February 15, 2024
in POLITICS, BREAKING NEWS
0
मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांची ! 41 आमदार देखील पात्र; राहुल नार्वेकरांचा मोठा निर्णय
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या Nationalist Congress Party इतिहासातील सर्वात मोठा निर्णय आज राहुल नार्वेकरांनी घोषित केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ही अजित पवारांची असून त्यांच्यासोबत असलेले सर्व आमदार पात्र असल्याचा निर्वाळा आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला आहे.

नेमकं काय म्हणाले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी नेमकी कोणाची आणि आमदार अपात्रतेबाबत महत्त्वाची सुनावणी केली आहे यावेळी निर्वाळा देताना राहुल नार्वेकर म्हणाले की, ” राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा हे ठरवाताना राहुल नार्वेकर यांनी पक्षघटना, नेतृत्व रचना आणि विधिमंडळ बहुमताचा विचार केला. राष्ट्रवादी काँग्रेसची घटना सर्वात महत्त्वाची आहे. दोन्ही गट त्याला बांधिल आहेत. 30 जून 2023 ला या पक्षात फूट पडली. अश्यावेळी नेतृत्त्वाबाबत पक्षाची घटना काय सांगते हे महत्त्वाचं आहे, असे नार्वेकर म्हणाले. आपला अध्यक्ष कसा योग्य हे सिद्ध करण्यासाठी दोन्ही बाजूंनी पुरावे दिले. दोन्ही गटांकडून समांतर दावे करण्यात आले. प्रतिनिधिंच्या निवडणुकीचे पुरावे शरद पवार गटाकडून सादर करण्यात आले नाहीत. पक्षाचा अध्यक्ष कोण हे मी ठरवू शकत नाही. अध्यक्षपदाची निवड घटनेला धरुन नाही, असा दावा दोन्ही गटाकडून कऱण्यात आला. 29 जून 2023 पर्यंत शरद पवार यांच्या अध्यक्षपदाला आव्हान नव्हतं. पण 30 जून 2023 रोजी दोन जणांकडून अध्यक्ष असल्याचा दावा करण्यात आला. पक्षाचा अध्यक्ष मी ठरवू शकत नाही. त्यामुळे विधिमंडळ बहुमतावर पक्ष कुणाचा हा निर्णय द्याला लागेल.”

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

https://www.facebook.com/emahatalks/videos/1094406861882643

त्याचबरोबर हे ४१ आमदार पात्र असल्याचे राहुल नार्वेकर यांनी घोषित केले आहे.

१.सरोज अहिरे
२.धर्माबाबा आत्राम
३.बाळासाहेब अजबे
४.राजू कारेमोरे
५.आशुतोष काळे
६.माणिकराव कोकाटे
७.मनोहर चांद्रिकेपुरे
८.दीपक चव्हाण
९.संग्राम जगताप
१०.मकरंद पाटील
११.नरहरी झिरवाळ
१२.सुनील टिंगरे
१३.अदिती तटकरे
१४.चेतन तुपे
१५.दौलत दरोडा
१६.राजू नवघरे
१७.इंद्रनील नाईक
१८.मानसिंग नाईक
१९.शेखर निकम
२०.अजित पवार
२१.नितीन पवार
२२.बाबासाहेब पाटील
२३.अनिल पाटील
२४.राजेश पाटील
२५.दिलीप बनकर
२६.अण्णा बनसोडे
२७.संजय बनसोडे
२८.अतुल बेनके
२९.दत्तात्रय भरणे
३०.छगन भुजबळ
३१.यशवंत माने
३२.धनंजय मुंडे
३३.हसन मुश्रीफ
३४.दिलीप मोहिते
३५.निलेश लंके
३६.किरण लहमते
३७.दिलीप वळसे
३८.राजेंद्र शिंगणे
३९.बबनराव शिंदे
४०.सुनील शेळके
४१.प्रकाश सोळंके

शरद पवारांना हा मोठा धक्का आहे.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Bombay High Court : हायकोर्टाने जरांगेंना फटकारले ! उपचार घेण्यात जरांगेंना अडचण काय? 4 वाजेपर्यंत त्यांचा रिप्लाय द्या, हायकोर्टाचे निर्देश

Next Post

Nitish Bhardwaj : घरातलं महाभारत सोडवायला टेलिव्हिजनच्या महाभारतातील श्रीकृष्णाची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याला मागावी लागली पोलिसांची; मदत वाचा नेमकं काय आहे प्रकरण

Next Post
Nitish Bhardwaj : घरातलं महाभारत सोडवायला टेलिव्हिजनच्या महाभारतातील श्रीकृष्णाची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याला मागावी लागली पोलिसांची; मदत वाचा नेमकं काय आहे प्रकरण

Nitish Bhardwaj : घरातलं महाभारत सोडवायला टेलिव्हिजनच्या महाभारतातील श्रीकृष्णाची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याला मागावी लागली पोलिसांची; मदत वाचा नेमकं काय आहे प्रकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

आता वीजचोरीबाबाबत कळवणाऱ्यांना मिळणार महावितरणकडून 10 टक्के रक्कमेचे बक्षीस

आता वीजचोरीबाबाबत कळवणाऱ्यांना मिळणार महावितरणकडून 10 टक्के रक्कमेचे बक्षीस

3 years ago
MLA Rajendra Patni Passes Away : भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन; वयाच्या 59 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

MLA Rajendra Patni Passes Away : भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन; वयाच्या 59 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

3 years ago
Worldcup 2023 मध्ये आज भारत आणि अफगाणिस्तान आमने-सामने

Worldcup 2023 मध्ये आज भारत आणि अफगाणिस्तान आमने-सामने

3 years ago
मोठी बातमी : अखेर मुहूर्त ठरला ! शिवसेना आमदार अपात्रतेबाबत कामकाजाचे वेळापत्रक जाहीर, वाचा सविस्तर

मोठी बातमी : अखेर मुहूर्त ठरला ! शिवसेना आमदार अपात्रतेबाबत कामकाजाचे वेळापत्रक जाहीर, वाचा सविस्तर

3 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Shahu Maharaj : सवर्णांनी मारहाण केली म्हणुन महाराजांनी गंगाराम कांबळेला हॉटेल काढून दिलं…

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.