• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, July 26, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

” एवढे भित्रे असू नये ! अशोक चव्हाण यांनी काँग्रेस का सोडली ? त्यांनी कारण सांगावं ! काँग्रेसचा चव्हाणांना थेट सवाल

Web Team by Web Team
February 13, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
” एवढे भित्रे असू नये ! अशोक चव्हाण यांनी काँग्रेस का सोडली ? त्यांनी कारण सांगावं ! काँग्रेसचा चव्हाणांना थेट सवाल
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : सोमवारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी अचानक पक्षाला सोडचिठ्ठी देऊन आमदारकीचा देखील राजीनामा पाठवला आहे. त्यांच्या या निर्णयानंतर त्यांच्यावर अनेक आरोप प्रत्यारोप देखील होऊ लागले आहेत. त्यात आता आजच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर आता काँग्रेसन देखील पत्रकार परिषद घेऊन त्यांना अनेक कठीण सवाल विचारले आहेत.

आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण या काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चान्नीथला यांनी कठोर शब्दात अशोक चव्हाण यांवर हल्लाबोल चढवला आहे. यावेळी रमेश चान्नीथला म्हणाले की, ” एवढे भित्रे असू नये. जो सच्चा शिपाई असतो तो मैदान सोडत नाही. अशोक चव्हाण यांना काँग्रेसने काय कमी केलं ? दोन वेळा मुख्यमंत्री 14 15 वर्ष मंत्रिपद मिळालं. प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य, आमदारकी-खासदारकी दिली. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी काँग्रेस का सोडली याचं कारण सांगावं ? असा सवाल त्यांनी अशोक चव्हाण यांना केला आहे.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

https://www.facebook.com/share/v/XcU2kmUSGAK1KTVV/?mibextid=w8EBqM

तसेच महाराष्ट्रात महाविकास आघाडी मजबूत आहे. भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला जनता माफ करणार नाही. असा हल्लाबोल भाजपवर देखील रमेश चान्नीथला यांनी चढवला आहे.

मोदी आणि अमित शाह यांना जे कोणी भेटतं ते पापमुक्त होतात ?

यावेळी भाजप आणि अशोक चव्हाण यांच्यावर टीका करताना रमेश यांनी त्याला म्हणाले की, ” महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीच्या सर्व नेत्यांसोबत चर्चा केली.
काँग्रेस मधून अशोक चव्हाण सोडून कोणीही जाणार नाही. परवा दुपारी २ वाजेपर्यंत अशोक चव्हाण आमच्यासोबत बैठकीला उपस्थित होते पण आम्हला काही बोलले नाहीत. त्यांनी काँग्रेस का सोडलं? त्यांचे डे कुठलेही कारण नाही. काँग्रेसमध्ये त्यांना अनेक पदे देण्यात आलीब. मुख्यमंत्री पद त्यांना देण्यात आलं. असे पक्ष सोडून जाणाऱ्यांना जनता स्वीकार करणार नाही. अशोक चव्हाण यांनी सांगायला हवं, की त्यांच्यावर ईडीचा, सीबीआयचा दबाव आहे? काँग्रेसमध्ये काही अडचण होती का? त्यांनी कुठलंही कारण पक्ष सोडताना सांगितलं नाही.भाजप वॉशिंग मशीन आहे का? भाजपने ज्यांच्यावर आरोप केलं केले भाजपमध्ये गेले. व्हाईट पेपरमध्ये आदर्श घोटाळाबद्दल बोलले, मोदी आणि अमित शाह यांना जे कोणी भेटतं ते पापमुक्त होतात.”

अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडण्याचं कारण सांगावं

” आज माझी बैठक झाली, राज्यातील वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक झाली. अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडण्याचं कारण सांगावं. ही त्यांची जबाबदारी आहे. नांदेडचे नगसेवक आम्हाला भेटायला आले. त्यांना सुद्धा चव्हाण यांनी सांगितलं नाही पक्ष प्रवेश बद्दल. आम्ही कमजोर होणार नाही, अजून ताकदीने लढू. मी उद्धव ठाकरे शरद पवार यांच्याशी बोललो, ते सुद्धा आपल्यासोबत आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतली, आम्ही सगळे महाविकास आघाडी म्हणून काम करणार आहोत, महाराष्ट्रात महाविकास आघाडी मजबुतीने पुढे जात आहे, अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याने काही फरक पडणार नाही, असं चेन्नीथला म्हणाले.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Weather Forecast : एकीकडे उन्हाळ्याची चाहूल, तर आता वादळी वाऱ्यासह तुफान पावसाची शक्यता; कुठे पडणार पाऊस? वाचा सविस्तर

Next Post

VIDEO : बिन बुलाये मेहमान बनवून लग्नात जाल आणि जेवण कराल तर खावी लागेल थेट तुरुंगाची हवा ..! वाचा कायदा काय सांगतो

Next Post
VIDEO : बिन बुलाये मेहमान बनवून लग्नात जाल आणि जेवण कराल तर खावी लागेल थेट तुरुंगाची हवा ..! वाचा कायदा काय सांगतो

VIDEO : बिन बुलाये मेहमान बनवून लग्नात जाल आणि जेवण कराल तर खावी लागेल थेट तुरुंगाची हवा ..! वाचा कायदा काय सांगतो

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Governor Ramesh Bais : ‘वृद्ध मित्र’ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील मार्गदर्शक उपक्रम व्हावा

Governor Ramesh Bais : ‘वृद्ध मित्र’ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील मार्गदर्शक उपक्रम व्हावा

3 years ago
kargil vijay divas

कारगिल विजय दिवस, कहाणी भारतीय सैनिकांच्या शौर्यगाथेची

3 years ago
Old pension schemes : जुन्या पेन्शन योजनेबाबत विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णय घेणार; वित्तमंत्री अजित पवार यांचे विधानपरिषदेत आश्वासन

Old pension schemes : जुन्या पेन्शन योजनेबाबत विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णय घेणार; वित्तमंत्री अजित पवार यांचे विधानपरिषदेत आश्वासन

3 years ago
Bageshwar baba- Shivranjani

Shivranjani Tiwari : बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्याशी लग्नाची चर्चा खोटी? शिवरंजनी म्हणाली- ‘माझा लग्नाचा संकल्प…’

3 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.