• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, May 14, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home आरोग्य

Cancer Day 2024 : उद्या साजरा होणार कर्करोग दिन; साजरा म्हणजे नेमकं काय करायचं ? जाणून घ्या महत्व आणि इतिहास

Web Team by Web Team
February 3, 2024
in आरोग्य, Trending
0
Cancer Day 2024 : उद्या साजरा होणार कर्करोग दिन; साजरा म्हणजे नेमकं काय करायचं ? जाणून घ्या महत्व आणि इतिहास
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Cancer Day 2024 : कर्करोग Cancer Day 2024 हा एक गंभीर आजार आहे, ज्यामुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू होतो. डब्ल्यूएचओच्या आकडेवारीनुसार, 2018 मध्ये कर्करोगामुळे सुमारे 90 लाख लोकांचा मृत्यू झाला होता. हे शरीराच्या कोणत्याही भागात उद्भवू शकते. नुकत्याच आलेल्या एका अहवालानुसार कॅन्सरच्या रुग्णांमध्ये ७७ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आजाराबाबत लोकांना अधिक जागरुक करण्यासाठी दरवर्षी ४ फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस रविवारी आहे. चला तर मग जाणून घेऊया, जागतिक कर्करोग दिनाचे महत्त्व

जागतिक कर्करोग दिन का साजरा केला जातो ?

दरवर्षी ४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो. लोकांमध्ये या जीवघेण्या आजाराविषयी जनजागृती व्हावी, हा यामागचा उद्देश आहे. या दिवशी कॅन्सरची माहिती, त्याची लक्षणे ओळखणे, त्यावर लवकरात लवकर उपचार करणे आणि त्यापासून बचाव करण्याच्या उपायांची माहिती लोकांना देण्याचा प्रयत्न करणे. लोकांना या आजाराशी संबंधित सर्व महत्त्वाच्या गोष्टींची माहिती असेल तर त्याच्या प्रतिबंधासाठी मोठी मदत होऊ शकते.

Related posts

Autism : लहान मुलांमधील ऑटिझम म्हणजे नेमकं काय ? वेळेत लक्षणे ओळखा, या उपचारांनी ऑटिझम पूर्ण बरा होऊ शकतो

Autism : लहान मुलांमधील ऑटिझम म्हणजे नेमकं काय ? वेळेत लक्षणे ओळखा, या उपचारांनी ऑटिझम पूर्ण बरा होऊ शकतो

June 17, 2024
‘टेलिमानस’: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खास मोहीम; नैराश्यावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाची ‘ टेलिमानस ‘ सेवा, जाणून घ्या सविस्तर माहिती

‘टेलिमानस’: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खास मोहीम; नैराश्यावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाची ‘ टेलिमानस ‘ सेवा, जाणून घ्या सविस्तर माहिती

June 7, 2024

जागतिक कर्करोग दिनाचा इतिहास काय आहे ?

जागतिक कर्करोग दिनाचा इतिहास फार जुना नाही. १९९९ साली पॅरिस येथील कॅन्सरविरोधी जागतिक परिषदेत हा दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यानंतर 2000 मध्ये 4 फेब्रुवारी रोजी पहिल्यांदा जागतिक कर्करोग दिन साजरा करण्यात आला. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश कॅन्सरविरुद्ध, जगातील सर्व देशांनी मिळून लढा देणे आणि या जीवघेण्या आजाराचा नायनाट करण्यासाठी आपली पूर्ण संधी देणे हा आहे. या आजाराशी संबंधित संशोधन आणि काळजी ला प्रोत्साहन देणे हे हा दिवस साजरा करण्याचे मुख्य ध्येय आहे.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Ulhasnagar Firing Case : ” कायद्यासमोर सगळे समान;कोण कुठल्या पक्षाचा हे विचार न करता कायदेशीरच कारवाई केली जाईल..! ” गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Next Post

PUNE : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रामायणाच्या नाटकावरून महाभारत ! VIDEO

Next Post
PUNE : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रामायणाच्या नाटकावरून महाभारत ! VIDEO

PUNE : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रामायणाच्या नाटकावरून महाभारत ! VIDEO

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Sharad Pawar: राष्ट्रवादीला एकहाती सत्ता न मिळण्यामागे आहेत ‘ही’ 5 कारणे

Sharad Pawar: राष्ट्रवादीला एकहाती सत्ता न मिळण्यामागे आहेत ‘ही’ 5 कारणे

3 years ago
मोठी बातमी : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गोंधळ; यादी जाहीर झाली नाही तरीही आमदार संजय गायकवाड यांनी भरला लोकसभेसाठी नामांकन अर्ज

मोठी बातमी : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गोंधळ; यादी जाहीर झाली नाही तरीही आमदार संजय गायकवाड यांनी भरला लोकसभेसाठी नामांकन अर्ज

2 years ago
Wrestler Sakshi Malik : पत्रकार परिषदेदरम्यान साक्षी मलिक भावूक; कुस्ती सोडून देते… पण आमचा लढा सुरूच राहणार ! नेमकं काय आहे प्रकरण, वाचा सविस्तर

Wrestler Sakshi Malik : पत्रकार परिषदेदरम्यान साक्षी मलिक भावूक; कुस्ती सोडून देते… पण आमचा लढा सुरूच राहणार ! नेमकं काय आहे प्रकरण, वाचा सविस्तर

2 years ago
Lok Sabha Elections 2024 : ” …तर मी उमेदवारी अर्ज भरणार नाही ! सुजय विखे पाटलांनी नेमकी अशी रिस्क का घेतली ? वाचा सविस्तर

Lok Sabha Elections 2024 : ” …तर मी उमेदवारी अर्ज भरणार नाही ! सुजय विखे पाटलांनी नेमकी अशी रिस्क का घेतली ? वाचा सविस्तर

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.