• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, June 27, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Uncategorized

Engineer’s Day च्या दिवशी अक्षय कुमारने शेअर केला जसवंत सिंहचा फोटो, लिहिलं ‘आई-वडिलांची इच्छा पूर्ण झाली…!’

Web Team by Web Team
September 15, 2023
in Uncategorized
0
Engineer’s Day च्या दिवशी अक्षय कुमारने शेअर केला जसवंत सिंहचा फोटो, लिहिलं ‘आई-वडिलांची इच्छा पूर्ण झाली…!’
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दरवर्षी १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिन साजरा केला जातो. अशा तऱ्हेने प्रत्येकजण या खास प्रसंगी अभियंत्यांना वेगवेगळ्या शुभेच्छा देत आहे. अक्षय कुमारने ही इंजिनिअर्स डेनिमित्त एक पोस्ट केली आहे.

या पोस्टमध्ये त्याने इंजिनिअर्स डेला शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्याच्या आगामी ‘मिशन राणीगंज’ चित्रपटातील पात्र जसवंत सिंग गिलबद्दलही पोस्ट केली आहे. अक्षयने इंजिनिअर होण्यासाठी घेतलेल्या मेहनतीबद्दल सांगितले आहे. पाहूयात अभिनेता अक्षय कुमारने काय पोस्ट केली आहे.

Related posts

Weather Forecast : मुंबईत जनजीवन विस्कळीत; वादळी वारे आणि पावसानं मेट्रोसह विमान सेवेतही अडथळे

Weather Forecast : मुंबईत जनजीवन विस्कळीत; वादळी वारे आणि पावसानं मेट्रोसह विमान सेवेतही अडथळे

May 13, 2024
मोठी बातमी : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गोंधळ; यादी जाहीर झाली नाही तरीही आमदार संजय गायकवाड यांनी भरला लोकसभेसाठी नामांकन अर्ज

मोठी बातमी : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गोंधळ; यादी जाहीर झाली नाही तरीही आमदार संजय गायकवाड यांनी भरला लोकसभेसाठी नामांकन अर्ज

March 28, 2024

https://www.instagram.com/p/CxMve4-LOMw/?utm_source=ig_web_copy_link

अक्षय कुमारने अभियंता दिनानिमित्त पोस्ट
अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या सोशल मीडिया हँडल इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने जसवंत सिंग गिलचा कॉलेज काळातील एक जुना फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करण्यासोबतच अभिनेत्याने पोस्टमध्ये लिहिलं आहे

चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रिया
आता अक्षयच्या या पोस्टवर त्याचे चाहतेही कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट केली की, ‘तुम्हाला मोठ्या पडद्यावर आणखी एका रिअल लाईफ हिरोची भूमिका साकारताना पाहण्याची वाट पाहू शकत नाही. तर एकाने लिहिले की, ‘बॉलिवूडचा असाधारण काळ. मिशन राणीगंज सुपरहिट ठरेल’.

जसवंत सिंगची भूमिका साकारणार अक्षय
अक्षय कुमार लवकरच ‘मिशन राणीगंज’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तो इंजिनिअर जसवंत सिंग गिलच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. येत्या ६ ऑक्टोबरला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. अक्षयच्या या चित्रपटाचे नावही अनेकदा बदलण्यात आले आहे, ज्याला अखेर ‘मिशन राणीगंज : द ग्रेट इंडिया रेस्क्यू’ असे नाव देण्यात आले.

Previous Post

काँग्रेसने राज्यातील खनिज संपत्तीचा ATM म्हणून वापर केला : पंतप्रधान मोदी

Next Post

Vishwakarma Puja 2023 : स्वतःचे घर व्हावे अशी इच्छा मनात असेल तर नक्की करा विश्वकर्मा पूजा; जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजेचे महत्त्व

Next Post
Vishwakarma Puja 2023 : स्वतःचे घर व्हावे अशी इच्छा मनात असेल तर नक्की करा विश्वकर्मा पूजा; जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजेचे महत्त्व

Vishwakarma Puja 2023 : स्वतःचे घर व्हावे अशी इच्छा मनात असेल तर नक्की करा विश्वकर्मा पूजा; जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजेचे महत्त्व

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Monsoon : घन ओथंबून येती ! महाराष्ट्रात अल्हाददायक मान्सून दाखल, बळीराजा सुखावला

Monsoon : घन ओथंबून येती ! महाराष्ट्रात अल्हाददायक मान्सून दाखल, बळीराजा सुखावला

1 year ago
Asian Games 2023 : हरमनप्रीत सिंग आणि लवलीना यांनी हांगझोऊमध्ये भारताचा तिरंगा फडकवला

Asian Games 2023 : हरमनप्रीत सिंग आणि लवलीना यांनी हांगझोऊमध्ये भारताचा तिरंगा फडकवला

2 years ago
2023 Asian Games : भारताच्या क्रीडा प्रतिनिधींनी आतापर्यंत जिंकले 1 सुवर्ण आणि 3 ब्राँझपदके

2023 Asian Games : भारताच्या क्रीडा प्रतिनिधींनी आतापर्यंत जिंकले 1 सुवर्ण आणि 3 ब्राँझपदके

2 years ago
MPSC Exam Date : स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी ! 6 जुलैला होणारी परीक्षा आता ‘या’ दिवशी होणार, वाचा सविस्तर माहिती

MPSC Exam Date : स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी ! 6 जुलैला होणारी परीक्षा आता ‘या’ दिवशी होणार, वाचा सविस्तर माहिती

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.