• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 7, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

Web Team by Web Team
September 24, 2024
in POLITICS
0
pawan kalyan

pawan kalyan

8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तिरुपती येथील वेंकटेश्वर बालाजी मंदिरात प्रसादाचा वाद चांगलाच पेटला आहे. या वादानंतर आता आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी आता मोठा निर्णय घेतला आहे. पवन कल्याण यांनी देवाची माफी मागणार असल्याचे म्हटले आहे. 

तिरुमला तिरुपती येथील मंदिरातील लाडू प्रसादाचा वाद चांगलाच तापला आहे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी देखील सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यातच आता पवन कल्याण यांनी ११ दिवस प्रायश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. विजयदुर्गवाडा येथील दुर्गा मल्लेशवर स्वामी मंदिरात स्वच्छता, साफ सफाई करत प्रायश्चित करण्याची सुरुवात त्यांनी केली. १ ऑक्टोबर पर्यंत ते प्रायश्चित घेणार आहेत आणि त्यानंतर तिरुपती येथील बालाजी व्यंकटेश मंदिरात जाऊन देवाची माफी मागणार आहेत. 

Related posts

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024
मोठी बातमी : 65 टक्के वाढीव आरक्षणाबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय; बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांना धक्का

मोठी बातमी : 65 टक्के वाढीव आरक्षणाबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय; बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांना धक्का

June 20, 2024
Previous Post

महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Next Post

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

Next Post
Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील 'या' रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

CRIME NEWS : ईडीचा अधिकारीचं लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात, 15 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक

CRIME NEWS : ईडीचा अधिकारीचं लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात, 15 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक

3 years ago
Lok Sabha Elections 2024 : लोकसभा 2024 निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने घेतला आढावा

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा 2024 निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने घेतला आढावा

3 years ago
अबब ! अयोध्येतील शबरी रसोई रेस्टॉरंटमध्ये चहा 55 रुपये आणि कॉफी 75 रुपये; बिलाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर विकास प्राधिकरणाची रेस्टॉरंटला नोटीस

अबब ! अयोध्येतील शबरी रसोई रेस्टॉरंटमध्ये चहा 55 रुपये आणि कॉफी 75 रुपये; बिलाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर विकास प्राधिकरणाची रेस्टॉरंटला नोटीस

2 years ago
World Cup 2023 : न्यूझीलंडविरुद्ध हार्दिक पांड्याची जागा कोण घेणार ? शर्यतीत आघाडीवर आहेत हे 3 खेळाडू

World Cup 2023 : न्यूझीलंडविरुद्ध हार्दिक पांड्याची जागा कोण घेणार ? शर्यतीत आघाडीवर आहेत हे 3 खेळाडू

3 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.