• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 1, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

Lok Sabha Elections 2024 : देशात आज चौथ्या टप्प्यातील 96 जागांवर मतदान; महाराष्ट्रातील 11 महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये आज होणार लढत

Web Team by Web Team
May 13, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
Lok Sabha Elections 2024 : देशात आज चौथ्या टप्प्यातील 96 जागांवर मतदान; महाराष्ट्रातील 11 महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये आज होणार लढत
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लोकसभा निवडणुक 2024 : देशात आज लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Elections 2024 चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडते आहे. यामध्ये देशभरातून 96 लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार असून यामध्ये महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांचा समावेश आहे. यामध्ये नंदुरबार, जळगाव, रावेर, शिर्डी, अहमदनगर दक्षिण, पुणे, शिरूर, मावळ, बीड, जालना, आणि छत्रपती संभाजीनगरया लोकसभा मतदारसंघात लढत होणार आहे.

या 11 लोकसभा मतदारसंघांमधून होणाऱ्या लढत

जालना – रावसाहेब दानवे भाजप विरोधात कल्याण काळे काँग्रेस

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

शिरूर – अमोल कोल्हे (महाविकास आघाडी) विरोधात शिवाजीराव आढळराव (महायुती)

मावळ – श्रीरंग बारणे (महायुती) विरोधात संजय वाघेरे (महाविकास आघाडी )

अहमदनगर दक्षिण – सुजय विखे (महायुती) विरोधात निलेश लंके (महाविकास आघाडी)

शिर्डी – सदाशिव लोखंडे (महायुती) विरोधात भाऊसाहेब वाकचौरे (महाविकास आघाडी) विरोधात उत्कर्ष रूपवते (वंचित बहुजन आघाडी)

रावेर – श्रीराम पाटील (महाविकास आघाडी) विरोधात रक्षा खडसे (महायुती)

छत्रपती संभाजीनगर – विद्यमान खासदार इम्तियाज जलील (एमआयएम) विरोधात संदिपान भुमरे (महायुती) विरोधात चंद्रकांत खैरे (महाविकास आघाडी)

पुणे – मुरलीधर मोहोळ (महायुती) यांच्या विरोधात रवींद्र धंगेकर (महाविकास आघाडी) विरोधात वसंत मोरे (वंचित बहुजन आघाडी)

जळगाव – (महायुती) स्मिता वाघ यांच्या विरोधात (महाविकास आघाडी) करण पवार

बीड – (महायुती) पंकजा मुंडे विरोधात बजरंग सोनावणे (महाविकास आघाडी)

नंदुरबार : हीना गावित विरुद्ध गोवळ पाडवी

या 11 मतदारसंघांमध्ये लढत आज महाराष्ट्रामध्ये पार पडत असून तेलंगणातून 17, उत्तर प्रदेश 11, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल 8, बिहार 5, ओडिसा 4, झारखंड 4, जम्मू-काश्मीर 1, या मतदारसंघांमध्ये आज मतदान प्रक्रिया पार पडते आहे.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Lifestyle : ‘या’ सोप्या 10 सवयी बदला आणि आयुष्यभर चिरतरुण दिसा !

Next Post

महत्त्वाची बातमी : मुंबई लोकलवर संक्रांत; ठाणे सिग्नल यंत्रणेत बिघाड, दुरुस्तीनंतर सेवा पूर्ववत सुरू

Next Post
महत्त्वाची बातमी : मुंबई लोकलवर संक्रांत; ठाणे सिग्नल यंत्रणेत बिघाड, दुरुस्तीनंतर सेवा पूर्ववत सुरू

महत्त्वाची बातमी : मुंबई लोकलवर संक्रांत; ठाणे सिग्नल यंत्रणेत बिघाड, दुरुस्तीनंतर सेवा पूर्ववत सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

महत्वाची बातमी : तुमच्याकडे 2,000 रुपयांच्या नोटा आहेत का ? नोटा बदलण्यासाठी फक्त चार दिवस बाकी

महत्वाची बातमी : तुमच्याकडे 2,000 रुपयांच्या नोटा आहेत का ? नोटा बदलण्यासाठी फक्त चार दिवस बाकी

2 years ago
MARATHA RESERVATION : अर्धातास जरांगे पाटील यांची फोनवरून मुख्यमंत्र्यांशी चर्चा, जरांगेंनी स्पष्टच सांगितले, ” अर्धवट आरक्षण घेणार नाही…!”

MARATHA RESERVATION : अर्धातास जरांगे पाटील यांची फोनवरून मुख्यमंत्र्यांशी चर्चा, जरांगेंनी स्पष्टच सांगितले, ” अर्धवट आरक्षण घेणार नाही…!”

2 years ago
G20 Summit : पंतप्रधान मोदींकडून G20 Summit मध्ये ‘सबका साथ सबका विकास’चा नारा

G20 Summit : पंतप्रधान मोदींकडून G20 Summit मध्ये ‘सबका साथ सबका विकास’चा नारा

2 years ago
Thyroid Awareness Month 2024 : थायरॉईडपासून बचाव करण्यासाठी जीवनशैलीत करा हे 5 बदल

Thyroid Awareness Month 2024 : थायरॉईडपासून बचाव करण्यासाठी जीवनशैलीत करा हे 5 बदल

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.