• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, April 5, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Crime

Pune Crime : असं काय घडलं की बापानेच मुलीला एवढ्या निष्ठुरतेने संपवलं ? धक्कादायक हत्याकांडाने पुणे हादरले !

Web Team by Web Team
January 3, 2024
in Crime, मुख्य बातम्या
0
Pune Crime : असं काय घडलं की बापानेच मुलीला एवढ्या निष्ठुरतेने संपवलं ? धक्कादायक हत्याकांडाने पुणे हादरले !
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : पुण्यातील Pune Crime वाघोलीमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. कारण हा गुन्हा दाखल झाला आहे एका जन्मदात्या बापा विरुद्ध ज्याने आपल्या पोटच्या लेकीची अत्यंत निष्ठुरतेने हत्या Murder केली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मूळचे सोलापूरचे हे दुपारगुडे कुटुंबीय सध्या पुण्याच्या वाघोली परिसरात राहत होते. या घटनेमध्ये पंधरा वर्षीय अक्षदा दुपारगुडे हिची हत्या करण्यात आली आहे. बुधवारी दुपारी राहत्या घरीच अक्षदाचे वडील फकीरा दुपारगुडे यांनी आपल्या मुलीवर कुऱ्हाडीने डोक्यात, हातावर गंभीर वार केले. हा हल्ला एवढा भयानक होता की या मुलीचे उपचारादरम्यान प्राण गेले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत मुलीच्या मावशीच्या पतीने ही तक्रार लोणीकंद पोलीस ठाण्यात दाखल केली असून आरोपी करार असल्याचे देखील समजते आहे.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024
Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांचे महत्वाचे निर्देश; “तसे झाल्यास सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे आपल्याला बाजू मांडता येईल..!” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

या घटनेने पुन्हा एकदा माणुसकीच नाही तर रक्ताच्या नात्यांमधील भावना देखील संपली असल्याचं दिसून येत आहे. पोटच्या लेकीवरच एवढे गंभीरवार करताना बापाचं हृदय कापलं नसावं का ? असाच प्रश्न पडतो. नेमकी आपल्या पोटच्या मुलीची हत्या या आरोपींना का केली असावी हे स्पष्ट झालं नाही, तरीही एवढं टोकाचे पाऊल उचलल जाणं समाजाची एक विकृत बाजू समोर आणते आहे.

Via: - Shalaka Dharamadhikari
Previous Post

Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांचे महत्वाचे निर्देश; “तसे झाल्यास सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे आपल्याला बाजू मांडता येईल..!” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम, आंदोलकांना सरकारने अडवलं तर मुंबईत…! काय म्हणाले जरांगे पाटील वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Emergency Landing : अक्सा एयरलाईनमध्ये अजब प्रकार; प्रकृती अस्वाथ्यामुळे केले लँडिंग, मग प्रवासी म्हणे माझ्या बागेत बॉंम्ब आहे ! विमानतळावर गोंधळ

Emergency Landing : अक्सा एयरलाईनमध्ये अजब प्रकार; प्रकृती अस्वाथ्यामुळे केले लँडिंग, मग प्रवासी म्हणे माझ्या बागेत बॉंम्ब आहे ! विमानतळावर गोंधळ

2 years ago
Milind Deora joins Shivsena : माजी खासदार मिलिंद देवरा यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश; 10 नगरसेवकांची देखील साथ

Milind Deora joins Shivsena : माजी खासदार मिलिंद देवरा यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश; 10 नगरसेवकांची देखील साथ

2 years ago
अहमदनगरकरांसाठी महत्वाची बातमी : अहमदनगर शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्यास राज्यसरकारचा हिरवा कंदील

अहमदनगरकरांसाठी महत्वाची बातमी : अहमदनगर शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्यास राज्यसरकारचा हिरवा कंदील

2 years ago
VIRAL PHOTO : ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांची दाऊदचा सहकारी सलीम कुत्ता सोबत पार्टी ! नितेश राणेंनी दाखवले विधानसभेत फोटो

VIRAL PHOTO : ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांची दाऊदचा सहकारी सलीम कुत्ता सोबत पार्टी ! नितेश राणेंनी दाखवले विधानसभेत फोटो

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.