Wine Industry Development : राज्यात वाईन उद्योग विकसित करण्यासाठी द्राक्ष शेतकऱ्यांच्या हितासाठी वाईन उद्योगास प्रोत्साहन योजना
मुंबई : आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत वाईन उद्योगास प्रोत्साहन देण्यासाठी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी देखील योजना राबवण्यात येणार आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी 16 टक्के प्रमाणे व्हॅटचा परतावा देण्याचे राज्यसरकारने आजच्या मंत्रिमंडळ...
Read more











