कृषी समृध्दी योजना : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मिळणार 1 लाखाची आर्थिक मदत; मंत्री अनिल पाटील यांची विधानसभेत माहिती
शेतकरी आत्महत्याप्रकरणी Suicide नियमानुसार पात्र ठरलेल्या संबंधित शेतक-यांच्या वारसांना रुपये 1 लाख याप्रमाणे मदत देण्याची कार्यवाही जिल्हास्तरावर सुरू आहे.
Read more











