• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, May 10, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Crime

अहमदनगरमध्ये भयानक हत्याकांड ! वकील दाम्पत्याचा खून, मृतदेहांची अशी लावली विल्हेवाट, जिल्हा हादरला

Web Team by Web Team
February 1, 2024
in Crime, मुख्य बातम्या
0
अहमदनगरमध्ये भयानक हत्याकांड ! वकील दाम्पत्याचा खून, मृतदेहांची अशी लावली विल्हेवाट, जिल्हा हादरला
19
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अहमदनगर : राहुरी येथील न्यायालयातील राजाराम आढाव आणि मनीषा आढाव वकिल दाम्पत्य गुरुवार दुपार पासून अचानक रहस्यमय रित्या बेपत्ता झाल्याने वकिल संघटना तसेच तालूक्यात प्रचंड खळबळ उडाली होती. वकिल दाम्पत्यांचा शोध घेण्यासाठी राहुरी येथील पोलिस पथके रवाना झाली होती. तर शहरासह तालूक्यात विविध चर्चा सुरु होत्या.

ॲड. राजाराम जयवंत आढाव, तसेच ॲड. मनीषा राजाराम आढाव, हे वकिल दाम्पत्य राहुरी तालूक्यातील मानोरी येथील आढाव वस्ती येथे राहत असून ते दोघेही राहुरी येथील न्यायालयात वकिली व्यवसाय करत होते. ॲड. राजाराम आढाव हे गुरुवारी दिनांक २५ जानेवारी २०२४ रोजी दुपार पर्यंत राहुरी येथील न्यायालयात त्यांचे कामकाज करत होते. त्यानंतर दुपारी दोन वाजे दरम्यान ते अहमदनगर येथे गेले. त्यानंतर त्यांनी एका पक्षकाराला पाठवून त्यांच्या पत्नी ॲड. मनीषा आढाव यांना बोलावून घेतले. अशी माहिती मिळाली होती. तेव्हापासून आढाव हे दोघे पती पत्नी बेपत्ता होते. आज पहाटे दोन वाजे ॲड. राजाराम आढाव यांची फियस्टा कंपनीची चारचाकी गाडी क्रमांक एम एच १७ ए इ २३९० ही गाडी राहुरी शहरातील न्यायालय परिसरात बेवारस मिळून आली. त्या गाडीची तपासणी केली असता गाडीत एक हातमोजा, दोर व एक बूट आढळून आले होते. तपासा दरम्यान पोलिस पथकाला आज दुपारी १२ वाजे दरम्यान आढाव यांची दुचाकी क्र. एम एच १७ ए डब्लू ३२०७ ही गाडी राहुरी येथील न्यायालयाच्या मागील परिसरात बेवारस मिळून आली. तसेच आढाव यांचे एटीएम कार्ड राहुरी येथील आयसीआयसीआय बँके समोर बेवारस मिळून आले होते.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

मोठी कारवाई : गॅस सिलेंडरची अवैध वाहतूक साठवणुकीवर कारवाई; अन्नधान्य वितरण कार्यालयाकडून 32 लाख 72 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

मोठी कारवाई : गॅस सिलेंडरची अवैध वाहतूक साठवणुकीवर कारवाई; अन्नधान्य वितरण कार्यालयाकडून 32 लाख 72 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

या घटने बाबत राहुरी पोलिस ठाण्यात आढाव दाम्पत्य बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. मात्र ॲड. राजाराम आढाव व ॲड. मनीषा आढाव यांचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त केला जात असताना दोघांचे मृतदेह एका वेरी मध्ये आढळल्यामुळे राहुरी मध्ये एकच खळबळ उडाली आहे. उंबरे येथील अमरधाम जवळील विहिरीमध्ये दोन्ही मृतदेह यांना दगड बांधण्यात आल्याचं निदर्शनास आले आहे. तर राजाराम आढाव यांना गोळ्या घालून ठार मारले असून मनीषा आढाव यांच्या शरीराचे तुकडे करण्यात आल्याचेही समजतंय हा खून भाऊबंदकीच्या वादातून झाल्याची चर्चा सध्या जोरात असून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकाने काही तासातच या प्रकरणाचा उलगडा केला आहे. पोलिसांनी काही संशयित लोकांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून या खुना बाबत अजूनही काही माहिती मिळवण्याचे काम सध्या पोलीस करत आहेत.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Happy Birthday Jaggu Dada : १ रुपयासाठी रस्त्यावर शेंगदाणे विकले, सख्या भावाचा अपघाती मृत्यूने हादरलेल्या जग्गू दादाने कशी चढली बॉलीवूडची पायरी, वाचा हा खास लेख

Next Post

BREAKING : अभिनेत्री पूनम पांडेचे कॅन्सरने निधन; वयाच्या 32 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Next Post
BREAKING : अभिनेत्री पूनम पांडेचे कॅन्सरने निधन; वयाच्या 32 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

BREAKING : अभिनेत्री पूनम पांडेचे कॅन्सरने निधन; वयाच्या 32 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

World Suicide Prevention Day 2023 : दरवर्षी साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या त्याचा इतिहास आणि महत्त्व

World Suicide Prevention Day 2023 : दरवर्षी साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या त्याचा इतिहास आणि महत्त्व

3 years ago
मोठी बातमी : बद्रीनाथ महामार्गावर भाविकांच्या बसला भीषण अपघात; बस अलकनंदा नदीमध्ये कोसळली, 12 भाविकांचा मृत्यू

मोठी बातमी : बद्रीनाथ महामार्गावर भाविकांच्या बसला भीषण अपघात; बस अलकनंदा नदीमध्ये कोसळली, 12 भाविकांचा मृत्यू

2 years ago
International Mind-Body Wellness Day : हे सोपे उपाय शरीरासोबतच मनही निरोगी आणि आनंदी ठेवू शकतात, नक्की ट्राय करा

International Mind-Body Wellness Day : हे सोपे उपाय शरीरासोबतच मनही निरोगी आणि आनंदी ठेवू शकतात, नक्की ट्राय करा

2 years ago
Aviation Industry

How to Become Pilot : Pilot होऊन कमवा लाखो रूपये, जाणून घ्या पायलट होण्यासाठी लागणाऱ्या महत्वाच्या गोष्टी

3 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.