• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, June 5, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Crime

CRIME NEWS : काय हा अंधविश्वास ! लहान भावाने मटण खाल्लं म्हणून वर्ल्ड कप हरलो; सख्या भावांचा वाद गेला विकोपाला; क्रूरतेने केली भावाची हत्या !

Web Team by Web Team
November 21, 2023
in Crime, मुख्य बातम्या
0
CRIME NEWS : काय हा अंधविश्वास ! लहान भावाने मटण खाल्लं म्हणून वर्ल्ड कप हरलो; सख्या भावांचा वाद गेला विकोपाला; क्रूरतेने केली भावाची हत्या !
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Crime News : ICC World Cup 2023 Final मध्ये संपूर्ण देशाच्या खूप अपेक्षा होत्या. पण सर्वांचीच स्वप्न धुळीला मिळाली. अनेकांनी रडून आपल्या दुःखाला वाट मोकळी करून दिली. पण अमरावतीमध्ये रागाच्या भरात एक भयानक घटना घडली आहे. मटण खाऊन आला म्हणूनच सामना हरलो असा समाज करून मोठ्या भावाने लहान भावाशी भांडण काढले. हे भांडण एव्हडे विकोपाला गेले कि मोठ्या भावाने रागाच्या भरात लहान भावाची क्रूरतेने हत्या MURDER केली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार , टीम इंडियाचा (Team India) वर्ल्डकप फायनलमध्ये (ICC World Cup 2023 Final) पराभव झाला आणि देशातील 140 कोटी जनतेचा हिरमोड झाला. अनेकांना हा पराभव पचवणं कठिण गेलं. अमरावतीत मात्र धक्कादायक प्रकार घडला आहे. वर्ल्डकप हरल्यामुळे दोन भावांमध्ये वाद झाला आणि वाद विकोपाला गेल्यानं भावानंच भावाची हत्या केली.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

अमरावतीतल्या अंजनगाव बारीत ही धक्कादायक घटना घडली आहे. मटण खाऊन आले म्हणून भारत हरला, असं म्हणत दोन सख्ख्या भावाभावांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात मोठ्या भावानं सख्ख्या लहान भावावर लोखंडी सळईनं हल्ला केला. यामध्ये लहान भावाचा मृत्यू झाला. तर वडील गंभीर जखमी झाले आहेत. या मारहाणीत अंकित इंगोले (वय 28) याचा मृत्यू झाला तर वडील रमेश इंगोले गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी मोठ्या भावाला तात्काळ अटक केली आहे.

Previous Post

Amravati Crime : लहान भावानं मटण खालं म्हणून भारत हरला, असं म्हणत मोठ्या भावानं केली हत्या

Next Post

Samruddhi Mahamarg mega block : समृद्धी महामार्गावर दोन दिवस मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक

Next Post
Samruddhi Mahamarg mega block

Samruddhi Mahamarg mega block : समृद्धी महामार्गावर दोन दिवस मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

BRS Maharashtra leader

BRS Maharashtra : महाराष्ट्रात येत्या विधानसभा निवडणुकीत बीआरएस महत्वाचा पक्ष ठरणार?

2 years ago
Lok Sabha Election : महिला नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली; उल्लू ॲप, भाजप उमेदवार पॉर्नस्टार, टीका टिप्पणी करण्यात राजकारणाची पातळी फारचं खालावली

Lok Sabha Election : महिला नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली; उल्लू ॲप, भाजप उमेदवार पॉर्नस्टार, टीका टिप्पणी करण्यात राजकारणाची पातळी फारचं खालावली

1 year ago
Adv. Gunaratna Sadavarte” मनोज जरांगे यांना शरद पवारांसारखे नेते हवा देऊन फुगवत आहेत…! ” गुणरत्न सदावर्ते त्यांचे गंभीर आरोप, वाचा नेमकं काय म्हणाले

Adv. Gunaratna Sadavarte” मनोज जरांगे यांना शरद पवारांसारखे नेते हवा देऊन फुगवत आहेत…! ” गुणरत्न सदावर्ते त्यांचे गंभीर आरोप, वाचा नेमकं काय म्हणाले

1 year ago
VIDEO : ” सर्वोच्च न्यायालयाने माझ्या संघर्षाला न्याय दिला ! ” नवनीत राणा यांचा कंठ दाटून आला; निवडणूक लढवण्यासाठी अखेर मार्ग मोकळा

VIDEO : ” सर्वोच्च न्यायालयाने माझ्या संघर्षाला न्याय दिला ! ” नवनीत राणा यांचा कंठ दाटून आला; निवडणूक लढवण्यासाठी अखेर मार्ग मोकळा

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.