• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Wednesday, February 11, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home करिअर

Mahatransco Bharti 2023: महापारेषणमध्ये एकूण 2,541 पदांची भरती, सरकारी नोकरीसाठी आजच करा अर्ज

Web Team by Web Team
November 20, 2023
in करिअर, महाराष्ट्र
0
Mahatransco Bharti 2023

Mahatransco Bharti 2023

2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Mahatransco Bharti 2023: राज्य सरकारच्या महापारेषणमधील नोकरीची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेडने बंपर भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. (Mahatransco Bharti 2023 mahatransco bharti 2023 maharashtra government job)

महापारेषणमध्ये विविध पदांच्या एकूण 2 हजार 501 रिक्त जागा भरल्या जातील. यात विद्युत सहाय्यक (पारेषण), सिनिअर टेक्निशियन, टेक्निशियन 1, टेक्निशियन 2 या पदांचा समावेश आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी विद्युत सहाय्यक (पारेषण) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली अंतर्गत वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेली असणे आवश्यक आहेत. उमेदवारांकडे तसे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारांला संबंधित कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे.

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

June 20, 2024

अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. यासाठी 20 नोव्हेंबर 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारांना 10 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्या.

विद्युत सहाय्यक (पारेषण), सिनिअर टेक्निशियन, टेक्निशियन 1, टेक्निशियन 2 पदासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत.अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा. अर्जात काही त्रुटी असल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही, याची नोंद घ्या. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबई पालिकेत डेटा एन्ट्री ऑपरेटरसह विविध पदांची भरती

मुंबई पालिकेती भरती अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक, डेटा एंट्री ऑपरेटरची 19 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून डीएम/डीएनबी/एमडी/एमएस पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. तसेच उमेदवारांना संबंधित कामाचा अनुभव असावा. 22 आणि 23 नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी आपले अर्ज डिस्पॅच विभाग, तळमजला, टी. एन. मेडिकल कॉलेज आणि नायरची जी बिल्डिंग हॉस्पिटल, मुंबई – 400008 या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

Via: - Nisha Zore
Previous Post

World Cup Final 2023 PM Modi Visit Dressing Room: खुद्द पंतप्रधान भारतीय खेळाडूंना धीर देण्यासाठी ड्रेसिंग रुममध्ये…

Next Post

Stress Management : स्ट्रेस आल्यावर काय करावं, जाणून घ्या

Next Post
Stress Management

Stress Management : स्ट्रेस आल्यावर काय करावं, जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Chennai Super Kings vs Gujarat Titans : IPL मध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्समध्ये सामना रंगणार; वाचा आजची प्लेयिंग 11

Chennai Super Kings vs Gujarat Titans : IPL मध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्समध्ये सामना रंगणार; वाचा आजची प्लेयिंग 11

2 years ago
Eating white Rice

Eating white Rice : वाचा… पांढरा भात जास्त खाण्याचे तोटे!

2 years ago
Deputy CM Ajit Pawar : ” आमच्यासाठी कचाकचा बटन दाबा ; हवा तेवढा निधी देऊ ! ” अजित पवारांच्या वक्तव्याचे पडसाद पडायला सुरुवात

Deputy CM Ajit Pawar : ” आमच्यासाठी कचाकचा बटन दाबा ; हवा तेवढा निधी देऊ ! ” अजित पवारांच्या वक्तव्याचे पडसाद पडायला सुरुवात

2 years ago
Pune Encroachments : अनधिकृत बांधकामे तयार होतानाच थांबवा ! मंत्री उदय सामंत यांचे पुणे महानगरपालिकेला निर्देश

Pune Encroachments : अनधिकृत बांधकामे तयार होतानाच थांबवा ! मंत्री उदय सामंत यांचे पुणे महानगरपालिकेला निर्देश

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.