• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, July 22, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home तंत्रज्ञान

OpenAI Sam Altman Ousted : स्वत:चा कंपनीतून मालकाची हकालपट्टी, काय आहे प्रकरण?

Web Team by Web Team
November 18, 2023
in तंत्रज्ञान, देश-विदेश
0
OpenAI Sam Altman Ousted

OpenAI Sam Altman Ousted : स्वत:चा कंपनीतून मालकाची हकालपट्टी, काय आहे प्रकरण?

4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

OpenAI Sam Altman Ousted : चॅटजीपीटीचे (Chat GPT) निर्माते ओपनएआयसंदर्भात (OpenAI) महत्त्वाची बातमी समोर आली. कंपनीने मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन (Sam Altman) यांना पदावरून हटवले. कंपनीच्या या निर्णयाच्या निषेधार्थ ओपनएआयचे अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमन यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. ओपनएआयच्या बोर्डाला आता ऑल्टमनवर विश्वास राहिलेला नाही. त्यांच्या नेतृत्व क्षमतेवर बोर्डाला विश्वास नव्हता, असे कंपनीने आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले. (OpenAI Sam Altman Ousted chatgpt openai ceo sam altman got fired)

ऑल्टमनचे ट्विट

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीच्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मीरा मूर्ती आता अंतरिम सीईओ म्हणून कार्यभार स्वीकारतील. सीईओ पदावरुन हटवल्यानंतर ऑल्टमनने एक ट्विट केले. “मी ओपनएआयसोबत घालवलेला वेळ खूप छान होता. कंपनीतील प्रतिभावान लोकांसोबत काम करताना मला सर्वाधिक आनंद झाला. राजीनामा हा परिवर्तनवादी निर्णय होता. पुढे काय करणार आणि काय होईल, हे नंतर सांगेल.”

Related posts

अरे बापरे, Google Pay बंद ? कंपनीने का घेतला एवढा मोठा निर्णय

अरे बापरे, Google Pay बंद ? कंपनीने का घेतला एवढा मोठा निर्णय

June 10, 2024
Rafale Fighter Jets : भारतीय नौदलात सामील होणार 26 राफेल फायटर जेट्स; या राफेलची खासियत वाचून अचंबित व्हाल

Rafale Fighter Jets : भारतीय नौदलात सामील होणार 26 राफेल फायटर जेट्स; या राफेलची खासियत वाचून अचंबित व्हाल

May 29, 2024
OpenAI Sam Altman Ousted

त्याचवेळी, ब्रॉकमनने अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. अध्यक्षपदाचा राजीनामा देताना ब्रॉकमनने आपल्या कंपनीच्या सर्व सहकाऱ्यांना एक मेल पाठवला. या मेलमध्ये त्याने म्हटले आहे की, सर्वांना शुभेच्छा! मला एक सुरक्षित कृत्रिम बुद्धिमत्ता बनायचे होते, ज्याचा समाज कल्याणसाठी फायदा होऊ शकतो.

आणखी वाचा – Cyrus Poonawalla : डॉ. सायरस पूनावाला यांना हृदयविकाराचा झटका

मीरा मूर्ती (Meera Murti) कोण आहे?

Meera Murti

मीरा मूर्ती मूळची तिचे आई-वडीलदेखील अल्बेनियाचे आहेत. मीराचे शिक्षण कॅनडात झाले असून ती व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनिअर आहे. डार्टमाउथ कॉलेजमध्ये पदवीच्या शिक्षणादरम्यान मीरा मूर्तीने हायब्रीड रेस कार बनवली. मीरा मुरतीने गोल्डमन सॅकमध्ये इंटर्नशिपही केली आहे. मीराने २०१८ मध्ये ओपनएआयमधून तिच्या करिअरची सुरुवात केली. याआधी मीराने इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कंपनी टेस्लामध्ये काम केले आणि कंपनीची मॉडेल एक्स कार विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मीराने टेस्ला येथे वरिष्ठ उत्पादन व्यवस्थापक म्हणून तीन वर्षे काम केले.

Previous Post

Mumbai LPG Gas Cylinder Blast Bandra : मुंबईतील वांद्रे परिसरात गॅस सिलिंडरचा स्फोट

Next Post

Maratha Reservation: राज्यात तब्बल २९ लाख कुणबी-मराठा नोंदी, विदर्भात सर्वाधिक

Next Post
Maratha Reservation

Maratha Reservation: राज्यात तब्बल २९ लाख कुणबी-मराठा नोंदी, विदर्भात सर्वाधिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

ISRO Mission Mars : इस्रोचे तब्बल 9 वर्षांनी पुन्हा ‘मिशन मंगळ’

ISRO Mission Mars : इस्रोचे तब्बल 9 वर्षांनी पुन्हा ‘मिशन मंगळ’

2 years ago
Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

1 year ago
महत्वाची बातमी : सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची ‘Set Exam’ आता वर्षातून दोनदा होणार !

महत्वाची बातमी : सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची ‘Set Exam’ आता वर्षातून दोनदा होणार !

2 years ago
Autism : लहान मुलांमधील ऑटिझम म्हणजे नेमकं काय ? वेळेत लक्षणे ओळखा, या उपचारांनी ऑटिझम पूर्ण बरा होऊ शकतो

Autism : लहान मुलांमधील ऑटिझम म्हणजे नेमकं काय ? वेळेत लक्षणे ओळखा, या उपचारांनी ऑटिझम पूर्ण बरा होऊ शकतो

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.