• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 22, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home तंत्रज्ञान

Tata Technologies IPO : टाटा टेक्नोलॉजी IPO मध्ये पैसे लावणं फायद्याचं की तोट्याचं?

Web Team by Web Team
November 17, 2023
in तंत्रज्ञान
0
Tata Technologies IPO

Tata Technologies IPO : टाटा टेक्नोलॉजी IPO मध्ये पैसे लावणं फायद्याचं की तोट्याचं?

3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Tata Technologies IPO : टाटा टेक्नोलॉजी आयपीओ 22 नोव्हेंबरला येत आहे. तब्बल 19 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर रतन टाटा कंपनीचा IPO बाजारात येत आहे. सध्या IPO साठी प्राइस बँड देखील निश्चित करण्यात आला आहे. एका लॉटसाठी गुंतवणूकदारांना किती पैसे खर्च करावे लागतील? या आयपीओमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे आहे की तोट्याचे? यावर एक्सपर्टचे मत काय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. (Tata Technologies IPO tata technologies ipo price band expert view share market news)

अभियांत्रिकी आणि उत्पादन विकासाशी संबंधित डिजिटल सेवा पुरवणारी कंपनी टाटा टेक्नॉलॉजीजने IPO साठी प्रति शेअर 475-500 रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे. हा आयपीओ 22 नोव्हेंबर 2023 सुरु होणार असून 24 नोव्हेंबर 2023 ला खरेदी बंद होणार आहे. यासाठी गुंतवणूकदारांना 14 हजार 250 रुपये गुंतवावे लागतील. याचा प्राइस बँड 475-500 रुपये असून लॉट साइज 30 शेअर्सची आहे.

Related posts

अरे बापरे, Google Pay बंद ? कंपनीने का घेतला एवढा मोठा निर्णय

अरे बापरे, Google Pay बंद ? कंपनीने का घेतला एवढा मोठा निर्णय

June 10, 2024
WhatsApp New Features :  WhatsApp लवकरच AI जनरेट केलेले फोटो तयार करू शकणार ! जाणून घ्या फीचर विषयी सविस्तर माहिती

WhatsApp New Features : WhatsApp लवकरच AI जनरेट केलेले फोटो तयार करू शकणार ! जाणून घ्या फीचर विषयी सविस्तर माहिती

May 24, 2024
Tata Technologies IPO

कंपनीचा IPO 22 नोव्हेंबरला बोलीसाठी उघडेल आणि 24 नोव्हेंबरला बंद होईल. अँकर गुंतवणूकदार 21 नोव्हेंबरला बोली लावू शकतील. IPO अंतर्गत, टाटा मोटर्स 11.4 टक्के हिस्सा विकेल, खाजगी इक्विटी फर्म अल्फा टीसी होल्डिंग्स 2.4 टक्के हिस्सा विकेल आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंड-1 1.2 टक्के हिस्सा विकणार आहे.

कंपनी काय काम करते?

टाटा टेक्नोलॉजी कंपनी 33 वर्षांपूर्वी स्थापन झाली असून इंजीनीअरिंग आणि डिजिटल सेवांच्या व्यवसायात आहे. या व्यतिरिक्त, कंपनी ऑटोमोटिव्ह, औद्योगिक अवजड यंत्रसामग्री आणि एरोस्पेस क्षेत्रांना देखील सेवा प्रदान करते. Cyient, Infosys, KPIT Technologies, Persistent हे या कंपनीचे स्पर्धक आहे.

19 वर्षांपूर्वी आला होता आयपीओ

टाटा टेक्नॉलॉजीज आयपीओद्वारे बाजारातून सुमारे 4,000 कोटी रुपये उभे करू शकते. टाटा समूह जवळपास 19 वर्षांनंतर IPO घेऊन येत आहे. यापूर्वी टाटा समूहाचा आयपीओ 2004 साली आला होता. 2004 मध्ये कंपनीने TCS चा IPO आणला होता. त्यामुळे टाटावर विश्वास असणारे गुंतवणूकदार याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Tata Technologies IPO

एक्सपर्टचे मत

टाटा टेकच्या आयपीओची किंमत 475-500 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. कंपनीचा आयपीओ 22 नोव्हेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल. टाटा टेकच्या आयपीओत टाटा टेकच्या आयपीवर पैसे गुंतवले पाहिजेत असा सल्ला झी बिझनेसचे व्यवस्थापकीय संपादक आणि मार्केट गुरू अनिल सिंघवी यांनी दिला आहे.

Via: - Nisha Zore
Previous Post

Kangana on Virat Kohli : विराट कोहलीच्या ‘विराट’ कामगिरीवर कंगनाची बेधडक प्रतिक्रिया, काय म्हणाली कंगणा?

Next Post

Delisle Bridge Inauguration : मुंबईतील उड्डाणपुलाच्या उद्घाटन प्रकरणी आदित्य ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल

Next Post
Delisle Bridge Inauguration

Delisle Bridge Inauguration : मुंबईतील उड्डाणपुलाच्या उद्घाटन प्रकरणी आदित्य ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Reservation Council : मराठा आरक्षणाबाबत तज्ञांची आरक्षण परिषद संपन्न; आंदोलन ऐवजी कायदेशीर लढा ताकदीने लढण्याची आवश्यकता

Reservation Council : मराठा आरक्षणाबाबत तज्ञांची आरक्षण परिषद संपन्न; आंदोलन ऐवजी कायदेशीर लढा ताकदीने लढण्याची आवश्यकता

2 years ago
Ajit Pawar: …म्हणून अजित पवारांचं मुख्यमंत्रीपद रखडलं?

Ajit Pawar: …म्हणून अजित पवारांचं मुख्यमंत्रीपद रखडलं?

2 years ago
HEALTH : WHO ने मलेरियाच्या दुसऱ्या लसीला दिली मान्यता; 2024 च्या अखेरपर्यंत होणार उपलब्ध

HEALTH : WHO ने मलेरियाच्या दुसऱ्या लसीला दिली मान्यता; 2024 च्या अखेरपर्यंत होणार उपलब्ध

2 years ago
मराठवाड्यात बळीराजाची आत्महत्या ! मायबाप विठ्ठला सांभाळ आमच्या विठ्ठलाला; दाभाडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर

मराठवाड्यात बळीराजाची आत्महत्या ! मायबाप विठ्ठला सांभाळ आमच्या विठ्ठलाला; दाभाडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.