• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, March 22, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home देश-विदेश

देशातील लक्झरी हॉटेल्सचे मालक Prithvi Raj Singh Oberoi यांचं निधन

Web Team by Web Team
November 14, 2023
in देश-विदेश
0
देशातील लक्झरी हॉटेल्सचे मालक Prithvi Raj Singh Oberoi यांचं निधन
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ओबेरॉय समूहाचे मानद अध्यक्ष पृथ्वीराज सिंग ओबेरॉय (पीआरएस ओबेरॉय) यांचं मंगळवारी सकाळी निधन झालं. ते ९४ वर्षांचे होते. पीआरएस ओबेरॉय यांनी भारतातील हॉटेल व्यवसायाला नवी दिशा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. देशात हॉटेल व्यावसायाचा चेहरामोहरा बदलण्याचं श्रेय पीआरएस ओबेरॉय यांना दिलं जातं.

पृथ्वी राज सिंग ओबेरॉय किंवा PRS ओबेरॉय यांचा जन्म 1929 मध्ये नवी दिल्ली येथे झाला. त्यांचे शिक्षण भारतात आणि परदेशात झाले. ते ‘द ओबेरॉय ग्रुपची प्रमुख कंपनी’ EIH लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष होते. देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये अनेक लक्झरी हॉटेल्स उघडून आंतरराष्ट्रीय लक्झरी प्रवाशांसाठी अनेक ओबेरॉय हॉटेल्सची उभारणी केली आहे. भारताच्या हॉटेल्स आणि रेसॉर्टस इंजस्ट्रीतील त्यांच्या कार्याबद्द्ल 2008 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

Related posts

Rafale Fighter Jets : भारतीय नौदलात सामील होणार 26 राफेल फायटर जेट्स; या राफेलची खासियत वाचून अचंबित व्हाल

Rafale Fighter Jets : भारतीय नौदलात सामील होणार 26 राफेल फायटर जेट्स; या राफेलची खासियत वाचून अचंबित व्हाल

May 29, 2024
#All Eyes On Rafah : “प्रयत्न करूनही दुर्दैवी दुर्घटना घडली..!” रफामध्ये इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्याबाबत नेमकं काय म्हणाले पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

#All Eyes On Rafah : “प्रयत्न करूनही दुर्दैवी दुर्घटना घडली..!” रफामध्ये इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्याबाबत नेमकं काय म्हणाले पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

May 29, 2024

ओबेरॉय यांनी २०२२ मध्ये EIH लिमिटेडचे ​​कार्यकारी अध्यक्ष आणि EIH असोसिएटेड हॉटेल्स लिमिटेडचे ​​अध्यक्षपद सोडले. २००८ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं. EIH लिमिटेडचे माजी कार्यकारी अध्यक्ष, ओबेरॉय ग्रुप फ्लॅगशिप, भारतातील हॉटेल व्यवसायाचा चेहरामोहरा बदलणारा माणूस म्हणून पीआरएस ओबेरॉय यांना ओळखलं जातं. “अनेक देशांमधील आलिशाम हॉटेल्सच्या व्यवस्थापनासाठी नेतृत्व पुरवण्याव्यतिरिक्त, पीआरएस ओबेरॉय यांनी ‘ओबेरॉय हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स’च्या विकासात पुढाकार घेतला.

Previous Post

मालेगावात ‘Tiger 3’ च्या प्रदर्शनादरम्यान चाहत्यांनी फोडले फटाके; सलमान खानाने अशी व्यक्त केली नाराजी

Next Post

देशातील 5 राज्यांत इंधन महागलं, त्यात महाराष्ट्राचाही समावेश

Next Post
देशातील 5 राज्यांत इंधन महागलं, त्यात महाराष्ट्राचाही समावेश

देशातील 5 राज्यांत इंधन महागलं, त्यात महाराष्ट्राचाही समावेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

MARATHA RESERVATION : ” छगन भुजबळांच्या कार्यकर्त्यांनीच हॉटेल फोडलं…! ” मनोज जरांगेंचा घणाघात, वाचा नेमका काय म्हणाले…

MARATHA RESERVATION : ” छगन भुजबळांच्या कार्यकर्त्यांनीच हॉटेल फोडलं…! ” मनोज जरांगेंचा घणाघात, वाचा नेमका काय म्हणाले…

2 years ago
बारामतीतून मोठी बातमी : EVM ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमचं CCTV फुटेज तब्बल 45 मिनिटे बंद; सुप्रिया सुळेंचा मोठा आरोप, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिले ‘हे’ स्पष्टीकरण

बारामतीतून मोठी बातमी : EVM ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमचं CCTV फुटेज तब्बल 45 मिनिटे बंद; सुप्रिया सुळेंचा मोठा आरोप, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिले ‘हे’ स्पष्टीकरण

2 years ago
Happy birthday brother @imVkohli to king in India sir@sachin_rt Virat kohli @BCCI;पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या या शुभेच्छांनी भारतीयांना आवरेना हसु ! वाचा नेमकी पोस्ट काय

Happy birthday brother @imVkohli to king in India sir@sachin_rt Virat kohli @BCCI;पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या या शुभेच्छांनी भारतीयांना आवरेना हसु ! वाचा नेमकी पोस्ट काय

2 years ago
…त्याशिवाय सरकारला सुट्टी नाही ! जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा, काय केली मागणी? वाचा सविस्तर

…त्याशिवाय सरकारला सुट्टी नाही ! जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा, काय केली मागणी? वाचा सविस्तर

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.