• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Wednesday, February 4, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home देश-विदेश

Monsoon Update 2023 : मान्सूनवर कशाचा परिणाम होतोय? यंदा मान्सून कसा असणार?

Web Team by Web Team
June 21, 2023
in देश-विदेश
0
monsoon news 2023

monsoon news 2023

1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Monsoon Maharashtra 2023 : या वर्षीच्या जूनच्या सुरवातीच्या ११ दिवसात पावसाळ्याची वाट पाहत नागरिक त्रस्त झाले होते. मात्र पाऊस काही आला नाही उलट उष्णता प्रचंड वाढलेली होती. ही उष्णता केवळ महाराष्ट्र किंवा भारतातच नाही, तर जागतिक पातळीवर सगळीकडे जाणवली. जूनच्या सुरुवातीला नोंदवलेले तापमान हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण तापमान असल्याचे युरोपिअन युनिअनच्या हवामान निरीक्षण युनिटने म्हटलं आहे. याचा परिणाम मान्सूनवर होण्याची शक्यता आहे.

युरोपिअन युनियनच्या कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसच्या (CCCS) उपसंचालक समंथा बर्गेस यांनी सांगितले की, “या वर्षी प्रथमच जगाने जूनच्या सुरुवातीचा सरासरी तापमानाचा विक्रम मोडीत काढला आहे. २०२३ हे आता पर्यंतचा सर्वात उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता आहे. तर या वर्षीच्या मे महिन्यात सर्वात उष्ण मे पेक्ष्या केवळ ०.१ एवढाच तापमान कमी होता.”

Related posts

Rafale Fighter Jets : भारतीय नौदलात सामील होणार 26 राफेल फायटर जेट्स; या राफेलची खासियत वाचून अचंबित व्हाल

Rafale Fighter Jets : भारतीय नौदलात सामील होणार 26 राफेल फायटर जेट्स; या राफेलची खासियत वाचून अचंबित व्हाल

May 29, 2024
#All Eyes On Rafah : “प्रयत्न करूनही दुर्दैवी दुर्घटना घडली..!” रफामध्ये इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्याबाबत नेमकं काय म्हणाले पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

#All Eyes On Rafah : “प्रयत्न करूनही दुर्दैवी दुर्घटना घडली..!” रफामध्ये इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्याबाबत नेमकं काय म्हणाले पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

May 29, 2024

CCCS शास्रज्ञानी असं सांगितलं आहे की, एल निनो हवामानची परिस्थिती आल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. एल निनो मुळे तीव्र हवामान आणि तापमान वाढीची भीती निर्माण झालेली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला असणारं तापमान हे जगातील औद्योगिकरणाच्या पूर्वीच्या पातळी पेक्षा १.५ डिग्री सेल्सियसने वाढलेलं आहे.

भारतावर ‘एल निनो’ चा परिणाम (El Nino effect on Monsoon)

“या वर्षी भारताच्या हवामानावर एल निनोचा गंभीर प्रभाव दिसणार आहे. यामुळे भारतात होणाऱ्या पावसाळ्यावर दुष्परिणाम होणार आहे. यंदा भारतात पाऊस सरासरी पेक्षा कमी होण्याची शक्यता आहे.” असे भारतीय हवामान विभागाने वर्तविले आहे. कमी पावसाचा परिणाम ऊस, कापूस, तेलबिया आणि भाताच्या पिकांवर होणार आहे. कारण या पिकांना चांगल्या उत्पन्नासाठी जास्त पाण्याची आवश्यकता असते.

सर्वप्रथम सन २००२ मध्ये भारतात एल निनोचा ‘मध्यम प्रभाव’ दिसून आला होता. सन २००४ मध्ये प्रभावी एल निनो दिसून १२ टक्केपेक्षा कमी सरासरी पाऊस झाला होता. तसेच २००९ मध्येही प्रभावी एल निनो दिसून सरासरी २१ टक्के कमी पाऊस झालेला होता. त्यानंतर सन २०१२ मध्ये पुन्हा एल निनो प्रभावी दिसून आला होता आणि या वर्षीही सरासरी पाऊस ८ टक्केपेक्षा कमी झाला होता. एकंदरीत एल निनो हा दुष्काळासाठी कारणीभूत ठरू शकतो.

एल निनो म्हणजे काय? (what is el nino)

“एल निनो आणि ला निनो” हे हवामान बदलाचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. हे स्पॅनिश शब्द असून हवामानातील बदलांसाठी या प्रक्रियांचा उल्लेख होतो.

एल निनो या प्रक्रीमध्ये समुद्रातील काही काळा पुरते होणाऱ्या बदलाच परिणाम हे पृथ्वीवरील हवामानावर होत असतो. शेती आणि मासेमारीवर अवलंबून असणारे देश जिथे महासागराची सीमा या देशांना लागलेली असते अश्या ठिकाणी एल निनो हा प्रकार पहायला मिळतो. जेव्हा उष्णकटिबंधीय पूर्व पॅसिफिक समुद्राच्या पृष्ठभागाचा तापमान सरासरी हे जास्त वेळे पर्यंत कमीत कमी ०.५ डिग्री सेल्सिअस ने वाढतो तेव्हा या प्रक्रियेला “एल निनो” असे म्हणतात. एल निनो हे २ ते ७ वर्षाच्या अंतराने दिसून येत आहे. त्याचा कालावधी हे ७ ते ९ महिन्याचा असू शकतो. या पेक्षा जास्त काळ तापमानात बदल असल्यास त्याला एल निनो एपिसोड असे म्हणतात.

२०१४ मध्ये २५ डिसेंबर अर्थात “ख्रिसमस डे” ला अमेरिकेच्या किनाऱ्यावर प्रशांत महासागराचे तापमान वाढू लागल्याचे आढळले. त्याचा परिणाम हवामानावर दिसून आला होता. गेल्या ३१ वर्षापूर्वी एल निनोचा प्रभाव नव्हता मात्र गेल्या ३१ वर्षात ७ वेळा एल निनोचा प्रभाव पहायला मिळालं आहे. गेल्या १५ ते १७ वर्षात ३ वेळा जगाने “एल निनो” चे गंभीर परिणाम हवामानावर पाहिले आहेत. त्यामुळे मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागला आहे. अश्यावेळी एकामागे एक असे दुष्काळी वर्ष येणे हे नैसर्गिक प्रक्रिया असते. या प्रक्रियेला वैज्ञानिक आधारदेखील असतात.

Previous Post

PM Modi US Visit : पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा, एलॉन मस्कसोबतच ‘या’ दिग्गजांची घेणार थेट भेट!

Next Post

Starlink Internet in India : भारतातील खेड्यांमध्ये Elon Musk आणणार हायस्पीड इंटरनेट, वाचा स्टारलिंक प्रोजेक्टबद्दल…

Next Post
Starlink Elon musk

Starlink Internet in India : भारतातील खेड्यांमध्ये Elon Musk आणणार हायस्पीड इंटरनेट, वाचा स्टारलिंक प्रोजेक्टबद्दल...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Smart Super Meters : महावितरणच्या स्मार्ट सुपर मीटरमुळे तब्बल 12 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट

Smart Super Meters : महावितरणच्या स्मार्ट सुपर मीटरमुळे तब्बल 12 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट

2 years ago
Baramati : ” यावेळी डिपॉझिट जप्त करू, शिवतारेंचा आवाका काय ? आम्हालाही पाहायचंय…! ” राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ‘या’ नेत्याचे थेट शिवतारेंना आव्हान

Baramati : ” यावेळी डिपॉझिट जप्त करू, शिवतारेंचा आवाका काय ? आम्हालाही पाहायचंय…! ” राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ‘या’ नेत्याचे थेट शिवतारेंना आव्हान

2 years ago
Maratha Reservation : “देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून रोखू शकणार नाही…! ” जरांगे पाटील यांनी दिला ‘हा’ थेट इशारा

Maratha Reservation : “देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून रोखू शकणार नाही…! ” जरांगे पाटील यांनी दिला ‘हा’ थेट इशारा

2 years ago
अरे बापरे ! शिंदे गटातील दोन नेत्यांमध्ये थेट धक्काबुक्की; महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांच्यामध्ये ‘या’ शुल्लक कारणावरून राडा

अरे बापरे ! शिंदे गटातील दोन नेत्यांमध्ये थेट धक्काबुक्की; महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांच्यामध्ये ‘या’ शुल्लक कारणावरून राडा

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.