• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, June 21, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Crime

PUNE CRIME : पुण्यात गणपती विसर्जनाला गालबोट …! सहकारनगर परिसरात दोन टोळक्यामध्ये तुंबळ हाणामारी

Web Team by Web Team
September 29, 2023
in Crime, मुख्य बातम्या
0
PUNE CRIME : पुण्यात गणपती विसर्जनाला गालबोट …! सहकारनगर परिसरात दोन टोळक्यामध्ये तुंबळ हाणामारी
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : प्रत्येक शहरात गणपती विसर्जनाची काहीतरी खास ओळख असते. पुण्यामध्ये गणपती विसर्जनाची खास ओळख आहे. ते म्हणजे पाच मानाचे गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, ढोल ताशा पथक आणि परंपरा…. पण यावर्षी या गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले आहे, ते दोन टोक्याच्या तुफान हाणामारीमुळे… !

सविस्तर माहितीनुसार, पुण्यातील सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत तळजाई येथील दोन मंडळांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला. हा संपूर्ण प्रकार सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत शिंदे शाळेजवळ दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडला असल्याचे समजते. या दोन गटाच्या भांडणामुळे महिला आणि लहान मुलं देखील या धुडगुसाच्या कचाट्यात सापडले आहेत.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

शेंडी टोळी आणि सूर्या टोळीमध्ये पूर्ववैमानस्यातून हा वाद सुरू झाला. सूर्या गणेश मित्र मंडळ आरती करण्यासाठी शिंदे शाळेच्या विसर्जन हौदाजवळ आले असता कुणीतरी इंद्रधनुष्य मंडळाचे शेंडी टोळीने त्या ठिकाणी येऊन वाद घातला. त्यानंतर या दोन्हीही टोक यामध्ये तुफान हाणामारी सुरू झाली. विशेष म्हणजे या ठिकाणी एकही पोलीस कर्मचारी पोलीस बंदोबस्तामध्ये तैनात करण्यात आला नव्हता.

Previous Post

Asian Games 2023 : आशियायी स्पर्धेत भारताने रचला इतिहास; प्रथमच मिळवले ‘या’ प्रकारात पदक

Next Post

दुर्दैवी : पुण्यात गणपती विसर्जनासाठी बनवलेल्या कृत्रिम हौदात पडून पाच वर्षाच्या अर्णवचा मृत्यू

Next Post
दुर्दैवी : पुण्यात गणपती विसर्जनासाठी बनवलेल्या कृत्रिम हौदात पडून पाच वर्षाच्या अर्णवचा मृत्यू

दुर्दैवी : पुण्यात गणपती विसर्जनासाठी बनवलेल्या कृत्रिम हौदात पडून पाच वर्षाच्या अर्णवचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी तातडीची बैठक

Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी तातडीची बैठक

1 year ago
Saudi Arabia Foreign Work Visa

Saudi Arabia Foreign Work Visa: भारतीयांना मोठा झटका, सौदी अरेबियाकडून वर्किंग व्हिसा नियमांमध्ये बदल

2 years ago
VIDEO : साताऱ्यात शरद पवारांनी उदयनराजेंना त्यांच्याच स्टाईलमध्ये दिले आव्हान; कॉलर उडवून…

VIDEO : साताऱ्यात शरद पवारांनी उदयनराजेंना त्यांच्याच स्टाईलमध्ये दिले आव्हान; कॉलर उडवून…

1 year ago
पाचवी पर्यंतचे वर्ग 9 नंतर भरवण्याच्या निर्णयावर शालेय बस चालक संघटनांचा विरोध; नेमका विरोध का ? वाचा सविस्तर

पाचवी पर्यंतचे वर्ग 9 नंतर भरवण्याच्या निर्णयावर शालेय बस चालक संघटनांचा विरोध; नेमका विरोध का ? वाचा सविस्तर

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.