• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, March 15, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Ajit Pawar: निधीवाटपावरून शिंदे गटाला पुन्हा अडचण? अजित पवारांनी पुन्हा तेच केलं

Manasi Devkar by Manasi Devkar
July 24, 2023
in महाराष्ट्र, POLITICS
0
Ajit Pawar: निधीवाटपावरून शिंदे गटाला पुन्हा अडचण? अजित पवारांनी पुन्हा तेच केलं
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राष्ट्रवादीच्या (NCP) अजित पवार गटाने शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देताच अजित पवार (Ajit Pawar) हे उपमुख्यमंत्री तर झालेच शिवाय राज्याची तिजोरी सुद्धा पुन्हा त्यांच्याकडेच गेली. मात्र यावरून शिंदे गटात धुसफूस असल्याचं पाहायला मिळालं. शिंदे गटाचे समर्थक अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी तर जाहीररीत्या आपली नाराजी बोलून दाखवली होती. यामागे जी भीती होती तीच आता खरी ठरताना दिसत आहे. अजित पवार त्यांच्या आमदारांना भरभरून निधी देत असल्याचं समजतंय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड केलं तेव्हापासून शिंदे गटातील अनेक आमदार अजित पवारांवर आरोप करत होते. महाविकास आघाडीत असताना अजित पवार हे अर्थमंत्री होते, मात्र ते राष्ट्रवादीच्या आमदारांनाच अधिक निधी देतात. शिवसेना आमदारांसोबत दुजाभाव करतात, असा दावा शिंदे गटाने केला होता. तसंच त्यांच्यामुळेच आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडलो अशी कबुलीही शिंदे गटाने दिली होती. मात्र आता पुन्हा अजित पवार सत्तेत सहभागी झाले असून अर्थ खातंही त्यांच्याकडे सोपवण्यात आलंय.

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024

जे नको होतं तेच घडलं

आधीच अजित पवार गट सत्तेत सामील झाल्याने शिंदे गटाची गोची झाली होती. त्यात अर्थ खातं राष्ट्रवादीला देऊ नये, अशी भूमिका शिंदे गटाची होती. अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांसमोर याबाबत आपली भूमिका मांडली होती. परंतु, पुन्हा एकदा अर्थ खातं अजितदादांकडे गेलं आणि जे नको होतं तेच घडलं. अर्थ खात्याचा पदभार स्वीकारताच अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना भरभरून निधी द्यायला सुरुवात केली आहे.

निधीवाटपावरून शिंदे गटाला अडचण?

राष्ट्रवादीत बंड करून अजित पवारांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या मतदारसंघासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रवादीसह शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी सुद्धा निधी मंजूर करण्यात आला आहे. परंतु, शिंदे गटाच्या तुलनेत अजित पवार समर्थक आमदारांना अधिक निधी मिळाला असल्याची माहिती आहे. यामुळे शिंदे गटावर पुन्हा अन्याय होतो आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

फडणवीसांचं स्पष्टीकरण

दरम्यान, यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत स्पष्टीकरण दिलं आहे. फडणवीस म्हणाले की, “भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांनाही निधी देण्यात आला आहे. केवळ अजित पवार समर्थकांनाच निधी देण्यात आला आहे, असे म्हणणे योग्य नाही”, असं फडणवीसांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

Previous Post

Opposition Leader: विरोधी पक्षनेते पदासाठी कॉंग्रेस हायकमांडची स्ट्रॅटजी; महाराष्ट्रात नेते लागले कामाला

Next Post

Gyanvapi Case Update : ज्ञानवापी मशीद खरंच मंदिरावर बांधली आहे का? सुनावणीपूर्वीच ASI चे सर्वेक्षण सुरू

Next Post
Gyanvapi Case Update

Gyanvapi Case Update : ज्ञानवापी मशीद खरंच मंदिरावर बांधली आहे का? सुनावणीपूर्वीच ASI चे सर्वेक्षण सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

म्हाडातर्फे 5 हजार 863 सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरूवात; 26 सप्टेंबरपर्यंत अर्ज नोंदणी करता येणार

म्हाडातर्फे 5 हजार 863 सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरूवात; 26 सप्टेंबरपर्यंत अर्ज नोंदणी करता येणार

3 years ago
मोठी बातमी : मतमोजणी सुरु होण्याआधीच हिंगोलीमध्ये EVM बिघडले

मोठी बातमी : मतमोजणी सुरु होण्याआधीच हिंगोलीमध्ये EVM बिघडले

2 years ago
MAHARASHTRA POLITICS : …तेव्हा पाच वर्षासाठी अजित पवारांना मुख्यमंत्री बनवू…! नेमक काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, वाचा सविस्तर

MAHARASHTRA POLITICS : …तेव्हा पाच वर्षासाठी अजित पवारांना मुख्यमंत्री बनवू…! नेमक काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, वाचा सविस्तर

2 years ago
दुर्दैवी : पुण्यात गणपती विसर्जनासाठी बनवलेल्या कृत्रिम हौदात पडून पाच वर्षाच्या अर्णवचा मृत्यू

दुर्दैवी : पुण्यात गणपती विसर्जनासाठी बनवलेल्या कृत्रिम हौदात पडून पाच वर्षाच्या अर्णवचा मृत्यू

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.