• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, June 21, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

” 2 दिवसात माफी मागावी अन्यथा अब्रू नुकसानीचा दावा कोर्टात दाखल करणार..! ” अभिनेते राजा नयनी यांना पॉर्नस्टार म्हटल्याप्रकरणी चित्रा वाघ संकटात

Web Team by Web Team
May 3, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
” 2 दिवसात माफी मागावी अन्यथा अब्रू नुकसानीचा दावा कोर्टात दाखल करणार..! ” अभिनेते राजा नयनी यांना पॉर्नस्टार म्हटल्याप्रकरणी चित्रा वाघ संकटात
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभा, रॅली अशा पद्धतीने उमेदवार आपला प्रचार करत आहेत. त्याचबरोबर पक्षांनी जाहिरातींच्या माध्यमातून देखील आपला प्रचार केला आहे. यामध्ये अनेक अभिनेत्यांनी काम केले आहे. अशीच एक जाहिरात जी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तयार केली आहे. यामध्ये राजा नयनी Actor Raja Nayani यांनी भूमिका केली आहे. परंतु भाजप नेत्या चित्रा वाघ Chitra Wagh यांनी थेट त्यांना पॉर्नस्टार म्हणून हिणवले आहे.

राजकारण एका बाजूला पण अभिनेता राजा नयनी यांना आपला अपमान जिव्हारी लागला आहे. राजा नयनीने यांनी अनेक मालिकांमधून काम केले आहे. दरम्यान एका वेब सिरीजमध्ये काम करताना त्यांनी दिलेल्या अडल्ट सीन वरून त्यांच्यावर थेट पॉर्नस्टार असल्याची टीका चित्रा वाघ यांनी केली. त्यानंतर त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या एका जाहिरातीमध्ये काम केले. यावरून थेट त्यांच्यावर निशाणा साधण्यात आला. खरं तर उद्धव ठाकरेंवर हा निशाणा साधण्यात आला होता. पण आता ही खेळी चित्रा वाघ यांना महागात पडणार असंच चित्र आहे.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

दरम्यान अभितेता राजा नयांनी यांनी चित्रा वाघ यांना थेट इशारा दिला आहे. ते म्हणाले की, ” शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जाहिरातीत मी काम केले आहे. त्यामुळे त्या जाहिराती करणारा कलावंत पॉर्न स्टार असल्याचा शोध त्यांनी लावला. जे फोटो त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दाखवले ते माझ्या एका वेब सीरिज मधले आहेत आणि ते त्या भूमिकेचा एक भाग होते असेही त्यांनी स्पष्ट केले. चित्रा वाघ यांनी विनाकारण माझ्या प्रतिमेला मलीन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मला मनस्ताप सहन करावा लागला आहे. केवळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी त्यांनी माझी प्रतिमा मलीन केली. चित्रा वाघ यांनी माझ्या एका वेब सीरीजमधील भूमिकेतील फोटो दाखवून मी पॉर्न स्टार असल्याचा दावा केला. माझ्या अभिनयाला पॉर्न स्टारची उपमा देऊन माझी बदनामी केली असल्याचा आक्षेप घेत असून त्यांनी दोन दिवसात माझी जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर मी अब्रूनुकसान केल्याचा दावा कोर्टात दाखल करणार असल्याचेही अभिनेते राज नयानी यांनी म्हटले आहे. “

Previous Post

PM Narendra Modi : ” बाळासाहेब ठाकरे यांचे उत्तराधिकारी म्हणून उद्धव ठाकरे यांना तुम्ही मानता का ? ” पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी स्पष्टच सांगितलं…

Next Post

” मोदी को हराना मुश्किल ही नही नामुमकीन है ! ” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बॉलीवूड स्टाईलमध्ये विरोधकांवर टोलेबाजी

Next Post
” मोदी को हराना मुश्किल ही नही नामुमकीन है ! ” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बॉलीवूड स्टाईलमध्ये विरोधकांवर टोलेबाजी

" मोदी को हराना मुश्किल ही नही नामुमकीन है ! " मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बॉलीवूड स्टाईलमध्ये विरोधकांवर टोलेबाजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Mental Health : संकट आणि दुःख तुम्हाला नैराश्यात ढकलत आहेत असं वाटतंय ? हे सोपे उपाय तुम्हाला कितीही मोठ्या संकटातून सकारात्मकतेकडे नेतील…

Mental Health : संकट आणि दुःख तुम्हाला नैराश्यात ढकलत आहेत असं वाटतंय ? हे सोपे उपाय तुम्हाला कितीही मोठ्या संकटातून सकारात्मकतेकडे नेतील…

2 years ago
Pingali Venkayya

Pingali Venkayya : तिरंगाचे रचनाकार पी. वेंकय्या यांच्या आयुष्याचा शेवट कसा झाला?

2 years ago
लवकरच अजितपर्व? अमोल मिटकरींचं ट्वीट व्हायरल; मुख्यमंत्री अचानक दिल्लीला

लवकरच अजितपर्व? अमोल मिटकरींचं ट्वीट व्हायरल; मुख्यमंत्री अचानक दिल्लीला

2 years ago
विजेचा वाढता वापर लक्षात घेऊन केंद्र सरकारने सुरू केली “एकात्मिक ऊर्जा विकास योजना”

विजेचा वाढता वापर लक्षात घेऊन केंद्र सरकारने सुरू केली “एकात्मिक ऊर्जा विकास योजना”

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.