• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, March 28, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

Lok Sabha Elections 2024 : ” पार्थने चिंता करू नये, त्याच्या पराभवाचा बदला आम्ही घेऊ ! ” आमदार रोहित पवारांचा पार्थ पवारांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन थेट अजित पवारांवर निशाणा

Web Team by Web Team
April 23, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
Lok Sabha Elections 2024 : ” पार्थने चिंता करू नये, त्याच्या पराभवाचा बदला आम्ही घेऊ ! ” आमदार रोहित पवारांचा पार्थ पवारांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन थेट अजित पवारांवर निशाणा
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मावळ : आमदार रोहित पवार यांनी काका अजित पवार यांच्यावर टीका करण्याची एकही संधी या निवडणुकीमध्ये सोडली नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी वडिलांसारख्या शरद पवारांना सोडणारे अजित पवार आता स्वतःच्या लेखाचा पराभव करणाऱ्या बारणेंचा प्रचार करत आहेत. यावरूनच रोहित पवारांनी पार्थ पवार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

पुणे विद्यापीठात गोंधळ : कधी अळई, तर आता खराब झालेले आंबट अन्न ! नेमकं सुरू तरी काय

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
पुणे विद्यापीठात गोंधळ : कधी अळई, तर आता खराब झालेले आंबट अन्न ! नेमकं सुरू तरी काय

काय म्हणाले आमदार रोहित पवार

मावळमध्ये प्रचारासाठी आलेले आमदार रोहित पवार यांनी एकेकाळी आपला भाऊ पार्थ पवार यांच्या निवडणुकीत झालेल्या अपयशाबाबत वक्तव्य करताना म्हटले आहे की, ” आम्ही विचार सोडलेले नाहीत. त्यामुळे आम्ही कालही बारणे विरोधात लढलो आणि आजही लढतोय. मागील निवडणुकीत मावळमध्ये मी पार्थसाठी प्रचार केला. पण दुर्दैवानं त्याचा मोठा पराभव झाला. श्रीरंग बारणे विजयी झाले. लेकाचा पराभव करणाऱ्या बारणेंसाठी आता अजित पवार प्रचार करत आहेत. पण मी भाऊ म्हणून पार्थ यांच्या पराभवाचा बदला घेईल. स्वतःच्या स्वार्थासाठी वडिलांसारख्या शरद पवारांना सोडणारे अजित पवार आता स्वतःच्या लेकाचा पराभव करणाऱ्या बारण्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यास उपस्थित होते. लेकाचा पराभव त्यांनी पचवला का ? ते माहीत नाही. पण अजून त्यांना बरंच काही पचवायचंय. त्यामुळे ते बारणेंसाठी प्रचार करत आहेत. बारणेंनी पार्थचा केलेला पराभव मी अद्याप विसरलेलो नाही. पार्थन चिंता करू नये. त्याच्या पराभवाचा बदला आम्ही घेऊ. त्याचा भाऊ इथे लढतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते खंबीरपणे काम करत आहेत. ” असं यावेळी रोहित पवार म्हणाले आहेत.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

पुणे विद्यापीठात गोंधळ : कधी अळई, तर आता खराब झालेले आंबट अन्न ! नेमकं सुरू तरी काय

Next Post

Breaking News : बच्चू कडू संतापले; पोलिसांसोबत प्रचंड वाद, उद्या अमित शहांच्या अमरावतीतील सभेमुळे वातावरण तापले, नेमकं प्रकरण काय? वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

PM Narendra Modi : ” पराभवाचा राग संसदेत काढू नका; सुधरा नाहीतर जनताच तुम्हाला साफ करेल…!” पंतप्रधान मोदींचा विरोधकांना तिखट सल्ला

PM Narendra Modi : ” पराभवाचा राग संसदेत काढू नका; सुधरा नाहीतर जनताच तुम्हाला साफ करेल…!” पंतप्रधान मोदींचा विरोधकांना तिखट सल्ला

2 years ago
Heart Attack : महाडमध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने 25 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; तरुणांनो हृदयाची घ्या काळजी !

Heart Attack : महाडमध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने 25 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; तरुणांनो हृदयाची घ्या काळजी !

2 years ago
PUNE ACCIDENT : पुणेकर म्हणतात नकोच ‘त्या’ पुलावरून प्रवास ! नवले पुलाखाली पुन्हा विचित्र अपघात; 10 वाहने एकामेकांना धडकली

PUNE ACCIDENT : पुणेकर म्हणतात नकोच ‘त्या’ पुलावरून प्रवास ! नवले पुलाखाली पुन्हा विचित्र अपघात; 10 वाहने एकामेकांना धडकली

2 years ago
Abhishek Ghosalkar Murder : मॉरिसच्या पत्नीच्या जबाबानंतर हत्येचं महत्त्वाचं कारण आलं समोर,.. म्हणून मॉरिसने केली अभिषेक घोसाळकरांची हत्या? वाचा सविस्तर

Abhishek Ghosalkar Murder : मॉरिसच्या पत्नीच्या जबाबानंतर हत्येचं महत्त्वाचं कारण आलं समोर,.. म्हणून मॉरिसने केली अभिषेक घोसाळकरांची हत्या? वाचा सविस्तर

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.