• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 28, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची बंद दाराआड खलबत्; चर्चेचा विषय नेमका कोणता ?

Web Team by Web Team
April 8, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची बंद दाराआड खलबत्; चर्चेचा विषय नेमका कोणता ?
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : सध्या महायुतीचे सर्वच उमेदवार महाराष्ट्रात Maharashtra Politics जोरदार प्रचार करत आहेत. आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सर्व प्रमुख नेते मंडळी देखील स्वतः सभा घेत आहेत. त्याचबरोबर मोठमोठ्या राजकीय वादळांमुळे देखील महाराष्ट्राचं वातावरण सध्या तप्त आहे. दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची बंद दाराआड बऱ्याच वेळ चर्चा पार पडली आहे. नेमकी चर्चा कोणत्या विषयावर झाली हे मात्र अद्याप समजू शकले नाही.

दरम्यान, या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की, ” मी त्यांच्याकडे सदिच्छा भेटीला गेलो होतो. चंद्रशेखर बावनकुळे माझे मित्र आहेत. विदर्भामध्ये ते खूप मेहनत घेत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भातील जागा महायुती लढवत आहे. विदर्भातील वातावरण महायुतीमय झाले आहे. मोदीमय झाले आहे. महायुतीचे विदर्भातील सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

त्याचबरोबर सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी चंद्रपुरात दाखल होणार आहे.

चंद्रपूरमध्ये नरेंद्र मोदी सभा घेणार आहेत. दरम्यान प्रचार तंत्राच्याबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ” महायुती मजबूत आहे. भक्कमपणे काम करत आहे. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही पुढे जात आहोत. 50-60 वर्ष त्यांनी काही केलं नाही. पंतप्रधान मोदी यांनी तेच गेल्या दहा वर्षात करून दाखवलं. गेल्या 50 ते 60 वर्षात काय केले याचा हिशोब काँग्रेसने द्यायला हवा असा जाब देखील एकनाथ शिंदे यांनी विचारला आहे.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

महत्वाची बातमी : अखेर महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटला; उद्या सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेत सगळे पत्ते उघडणार

Next Post

PUSHPA 2 Teaser : अल्लू अर्जुनचा खास लुक पाहून चाहाते अचंबित; पुष्पा 2 चा Teaser अजून पाहिला नाहीत ? मग पहा !

Next Post
PUSHPA 2 Teaser : अल्लू अर्जुनचा खास लुक पाहून चाहाते अचंबित; पुष्पा 2 चा Teaser अजून पाहिला नाहीत ? मग पहा !

PUSHPA 2 Teaser : अल्लू अर्जुनचा खास लुक पाहून चाहाते अचंबित; पुष्पा 2 चा Teaser अजून पाहिला नाहीत ? मग पहा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Emergency Landing : अक्सा एयरलाईनमध्ये अजब प्रकार; प्रकृती अस्वाथ्यामुळे केले लँडिंग, मग प्रवासी म्हणे माझ्या बागेत बॉंम्ब आहे ! विमानतळावर गोंधळ

Emergency Landing : अक्सा एयरलाईनमध्ये अजब प्रकार; प्रकृती अस्वाथ्यामुळे केले लँडिंग, मग प्रवासी म्हणे माझ्या बागेत बॉंम्ब आहे ! विमानतळावर गोंधळ

3 years ago
Cabinet Meeting : मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर जलसिंचन होणार; मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

Cabinet Meeting : मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर जलसिंचन होणार; मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

3 years ago
PUNE METRO : माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोमुळे चार लाख प्रवाशांना लाभ होईल – मंत्री चंद्रकांत पाटील

PUNE METRO : माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोमुळे चार लाख प्रवाशांना लाभ होईल – मंत्री चंद्रकांत पाटील

3 years ago
Transport Union Strike : स्कूलबस चालकांनी संपात सहभाग घेतला तर… शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी खडसावून सांगितले

Transport Union Strike : स्कूलबस चालकांनी संपात सहभाग घेतला तर… शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी खडसावून सांगितले

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.