• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, March 10, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

हृदयद्रावक : छत्रपती संभाजीनगरमध्ये आगीची भीषण घटना; कपड्याच्या दुकानाला लागलेल्या आगीमध्ये एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू

Web Team by Web Team
April 3, 2024
in मुख्य बातम्या
0
हृदयद्रावक : छत्रपती संभाजीनगरमध्ये आगीची भीषण घटना; कपड्याच्या दुकानाला लागलेल्या आगीमध्ये एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक हृदय पिळवटून टाकणारे घटना समोर आली आहे. काल मंगळवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास एका कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली. हे कपड्याचे दुकान तीन मजले होते. वरच्या दोन मजल्यावर दोन कुटुंब राहत होते. या कुटुंबातील सात जणांचा या आगीच्या तांडवामध्ये होरपळून मृत्यू झाला आहे.

बुधवारी पहाटेच्या सुमारास या दुकानासमोर लावलेल्या इलेक्ट्रिक वाहनानं पेट घेतला. त्यानंतर कपड्याच्या दुकानाला आग लागली. मध्यरात्री तीनच्या सुमारास ही आग लागली होती. चार वाजेपर्यंत या आगीन तीन मजली दुकानासह आणि दोन कुटुंबांचे संपूर्ण आयुष्य जाळून खाक केले आहे. या घटनेमध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. या तीन मजली इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर ही दोन कुटुंब वास्तव्यास होती. एकूण 16 जण या इमारतीमध्ये राहत होते अशी माहिती मिळते आहे.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

चार वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने ही आग आटोक्यात आणली. परंतु तोपर्यंत या सात जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. इलेक्ट्रिक वाहनाच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचं अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितलं आहे. या घटनेने छत्रपती संभाजी नगर मधून हळहळ व्यक्त केली जाते आहे.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Maharashtra Politics : राज ठाकरे महायुती सोबत जाणार का ? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले, ” त्यासंदर्भात कुठलाही निर्णय झालेला नाही.. ! “

Next Post

Pune Lok Sabha Election 2024 : डोकं शांत ठेवा; निवडणूक चांगल्या पद्धतीने लढवा ! रवींद्र धंगेकरांचा वसंत मोरेंना खोचक सल्ला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम, आंदोलकांना सरकारने अडवलं तर मुंबईत…! काय म्हणाले जरांगे पाटील वाचा सविस्तर

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम, आंदोलकांना सरकारने अडवलं तर मुंबईत…! काय म्हणाले जरांगे पाटील वाचा सविस्तर

2 years ago
2024 नंतर अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर देवेंद्र फडणवीस यांना मोठा राजकीय धक्का बसेल – संजय राऊत

2024 नंतर अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर देवेंद्र फडणवीस यांना मोठा राजकीय धक्का बसेल – संजय राऊत

2 years ago
Pankaja Munde : पंकजा मुंडे यांच्या पराभवाच्या नैराश्यातून कट्टर समर्थकाची आत्महत्या; पंकजा मुंडे म्हणतात, ” मी सध्या प्रचंड डगमगली आहे…! “

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांच्या पराभवाच्या नैराश्यातून कट्टर समर्थकाची आत्महत्या; पंकजा मुंडे म्हणतात, ” मी सध्या प्रचंड डगमगली आहे…! “

2 years ago
मुंबई वायू प्रदूषण : धूळ बसवण्यासाठी टँकरने करणार पाण्याचे फवारे, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय झाले निर्णय , वाचा सविस्तर

मुंबई वायू प्रदूषण : धूळ बसवण्यासाठी टँकरने करणार पाण्याचे फवारे, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय झाले निर्णय , वाचा सविस्तर

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.