• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, February 7, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

Lok Sabha Elections 2024 : साताऱ्याच्या जागेच नेमकं काय ठरतंय कळेना ! उदयनराजे 3 दिवस झाले दिल्लीत, आणि इकडे साताऱ्यात ‘या’ इच्छुक उमेदवाराने साताऱ्याच्या जागेवर ठोकला दावा

Web Team by Web Team
March 23, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
Lok Sabha Elections 2024 : साताऱ्याच्या जागेच नेमकं काय ठरतंय कळेना ! उदयनराजे 3 दिवस झाले दिल्लीत, आणि इकडे साताऱ्यात ‘या’ इच्छुक उमेदवाराने साताऱ्याच्या जागेवर ठोकला दावा
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Elections 2024 पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये अद्याप देखील काही जागांबाबत मोठा संभ्रम आहे. यात सर्वात वर नाव आहे ते म्हणजे सातारा… लोकसभा मतदारसंघाचे वास्तविक पाहता सातारा हा उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे त्यांनाच भाजपच्या वतीने उमेदवारी मिळेल असे चित्र असताना आणि स्वतः मंत्री गिरीश महाजन यांनी देखील आश्वासन दिले असताना अद्याप देखील या जागेचा तिढा सुटलेला दिसत नाहीये.

भाजपने आत्तापर्यंत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 20 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. पण या यादीमध्ये उदयनराजे भोसले यांच्या नावाचा समावेश नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये देखील मोठा संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले यांचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले होते. त्यानंतर स्वतः मंत्री गिरीश महाजन हे साताऱ्यात जाऊन उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन त्यांना आश्वासित केले होते.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Lok sabha Elections 2024 : शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार ? असे बाळबोध प्रश्न आता विचारू नका ! पाटलांनी स्पष्टच सांगितले…

परंतु सध्य परिस्थितीनुसार तीन दिवसांपासून उदयनराजे भोसले हे दिल्लीमध्ये आहेत. चर्चा बैठका सुरू आहेत. भेटीगाठी सुरू आहेत. पण आता इकडे साताऱ्यामध्ये भाजपचे नरेंद्र पाटील यांनी थेट सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवर आपला दावा ठोकला आहे. ते म्हणाले की, ” माझा दावा सातारा लोकसभा मतदारसंघावर आहे. भाजपच्या चिन्हावर मला ही संधी मिळावी अशी इच्छा आहे. ग्रामीण भागासह शहरी भाग राज्यात माझा चांगला जनसंपर्क आहे. ज्यावेळी उदयनराजे समोर लढण्यासाठी कुणीही तयार नव्हतं त्यावेळी पक्षाने आदेश दिला आणि मी निवडणूक लढवली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे हे मला न्याय देतील अशी आशा आहे. अशी भूमिका लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार नरेंद्र पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Dr. Abhijeet Bichukale : अभिजीत बिचुकले डॉक्टर झाले !

Next Post

Sanjay Raut : ” आम्ही धमक्या देतो सुद्धा आणि घेतो सुद्धा…! ” संजय राऊत यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर थेट हल्लाबोल

Next Post
Sanjay Raut : ” आम्ही धमक्या देतो सुद्धा आणि घेतो सुद्धा…! ” संजय राऊत यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर थेट हल्लाबोल

Sanjay Raut : " आम्ही धमक्या देतो सुद्धा आणि घेतो सुद्धा…! " संजय राऊत यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर थेट हल्लाबोल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Goa Crime : गोव्यात 15 नराधमांचा पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार; नंतर केली गळा दाबून हत्या, गोवा पोलीस ॲक्शन मोडमध्ये

Goa Crime : गोव्यात 15 नराधमांचा पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार; नंतर केली गळा दाबून हत्या, गोवा पोलीस ॲक्शन मोडमध्ये

2 years ago
#PUNE : उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि इन्फोसिस यांच्यात सामंजस्य करार

#PUNE : उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि इन्फोसिस यांच्यात सामंजस्य करार

2 years ago
HINGOLI CRIME : दृश्यम चित्रपट पाच वेळा पाहिला; त्यानंतर आई, वडील आणि भावाचा खून करण्याचा कट रचला; पण नेमकी ‘ही’ चूक केली आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला

HINGOLI CRIME : दृश्यम चित्रपट पाच वेळा पाहिला; त्यानंतर आई, वडील आणि भावाचा खून करण्याचा कट रचला; पण नेमकी ‘ही’ चूक केली आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला

2 years ago
RAJ KUNDRA : शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; 97 कोटींची संपत्ती जप्त

RAJ KUNDRA : शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; 97 कोटींची संपत्ती जप्त

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.