• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, June 21, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

Maharashtra Politics : शिंदे गटातील ‘हा’ बडा नेता पुन्हा घर वापसी करणार ? ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा मोठा दावा, वाचा नेमकं प्रकरण

Web Team by Web Team
February 28, 2024
in मुख्य बातम्या, POLITICS
0
Maharashtra Politics : शिंदे गटातील ‘हा’ बडा नेता पुन्हा घर वापसी करणार ? ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा मोठा दावा, वाचा नेमकं प्रकरण
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : लोकसभा निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. अशातच राजकीय खलबतींना देखील वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत बंड केलं. शिवसेना विभागली गेली. एकनाथ शिंदेंबरोबर अनेक आमदार आणि खासदार देखील गेले. ठाकरे गटाला लागलेली गळती थांबायचं नाव घेत नसताना आता एक मोठी बातमी समोर येते.

नाशिकचे ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी एक मोठा दावा केला आहे. कार्यकर्त्यांशी बोलत असताना ते म्हणाले की, ” गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकचे खासदार हेमंत गोडसे हे मिलिंद नार्वेकरांच्या संपर्कात आहेत. हेमंत गोडसे हे पुन्हा एकदा ठाकरे गटात येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. असा दावा बडगुजर यांनी केला आणि एकच खळबळ उडाली.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

हेमंत गोडसे हे खरंच एकनाथ शिंदे यांची साथ सोडून पुन्हा घर वापसी करणार का ? यावर खरंतर कोणीही शिक्कामोर्तब केलेलं नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खासदार हेमंत गोडसे हे ठाकरे गटात प्रवेश करण्यासाठी मिलिंद नार्वेकरांच्या संपर्कात असल्याचं समजत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात आणखी किती हालचाली होणार आहेत हे येणारा काळ स्पष्ट करत राहील.

Previous Post

State Excise Department : राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; अवैध दारूसह सुमारे 2 कोटी 82 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Next Post

महाविकास आघाडी कडून मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातून उमेदवारी ? वंचित बहुजन आघाडीने केल्या या प्रमुख 4 मागण्या, वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

World Autism Awareness Day 2024 : ऑटिस्टिक मुले खरंतर खूप विशेष असतात; त्यांना हॅन्डल करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

World Autism Awareness Day 2024 : ऑटिस्टिक मुले खरंतर खूप विशेष असतात; त्यांना हॅन्डल करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

1 year ago
Lok Sabha Elections 2024 : पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या; मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त

Lok Sabha Elections 2024 : पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या; मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त

1 year ago
विद्यार्थ्यांनो JEE Main 2024 परीक्षेच्या अर्ज प्रक्रियेला सुरुवात,या तारखेपर्यंत करता येणार अर्ज, वाचा सविस्तर

विद्यार्थ्यांनो JEE Main 2024 परीक्षेच्या अर्ज प्रक्रियेला सुरुवात,या तारखेपर्यंत करता येणार अर्ज, वाचा सविस्तर

2 years ago
Elections : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला; 2 हजार 369 ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान

Elections : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला; 2 हजार 369 ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.