• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, March 27, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Crime

Abhishek Ghosalkar Murder : मॉरिसच्या पत्नीच्या जबाबानंतर हत्येचं महत्त्वाचं कारण आलं समोर,.. म्हणून मॉरिसने केली अभिषेक घोसाळकरांची हत्या? वाचा सविस्तर

Web Team by Web Team
February 9, 2024
in Crime, BREAKING NEWS
0
Abhishek Ghosalkar Murder : मॉरिसच्या पत्नीच्या जबाबानंतर हत्येचं महत्त्वाचं कारण आलं समोर,.. म्हणून मॉरिसने केली अभिषेक घोसाळकरांची हत्या? वाचा सविस्तर
129
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : गुरुवारी रात्री दहिसरमध्ये मॉरिस नोरोन्हा याने माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर Abhishek Ghosalkar यांची पाच गोळ्या झाडून भर फेसबुक लाईव्ह सुरू असताना हत्या Murder केली आहे. त्यानंतर स्वतःवर दोन गोळ्या झाडून आत्महत्या देखील केली. अभिषेक घोसाळकर यांची हत्या का केली गेली हे कारण अद्याप स्पष्ट झालं नव्हतं. दरम्यान नुकताच मॉरिशच्या पत्नीचा जबाब नोंदवण्यात आला आहे. मॉरिशच्या पत्नीच्या जबाबदातून अनेक महत्त्वाचे खुलासे होत आहेत.

… म्हणून मॉरिसने केली अभिषेक घोसाळकरांची हत्या

गुन्हे शाखेनं ही घटना घडल्यानंतर तातडीने तपासाची सूत्र फिरवली आहेत. यामध्ये पोलिसांनी मॉरिसचा पीए आणि आणखीन एकाला ताब्यात घेतल आहे. तर नुकतीच मॉरिशच्या पत्नीचा जबाब देखील नोंदवण्यात आला आहे. मॉरसच्या पत्नीकडून अनेक धक्कादाय खुलासे झाले आहेत. मॉरीसच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार ” मी अभिषेकला सोडणार नाही, त्याला संपवणारच…!” अस तो नेहमी म्हणायचा असे तिने सांगितले आहे. मॉरिस हा काही दिवसांपूर्वी बलात्काराच्या एका प्रकरणांमध्ये पाच महिने तुरुंगात होता. काही दिवसांपूर्वीच तो जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
” दीदीचं शेवटचं तोंड पाहा ! ” परिस्थितीने मुलांना मोठ्या शाळेत शिक्षण मिळवून देता येत नाही म्हणून आईने लेकीसह केली आत्महत्या, लातूरमधील दुर्दैवी घटना

” दीदीचं शेवटचं तोंड पाहा ! ” परिस्थितीने मुलांना मोठ्या शाळेत शिक्षण मिळवून देता येत नाही म्हणून आईने लेकीसह केली आत्महत्या, लातूरमधील दुर्दैवी घटना

June 20, 2024

Abhishek Ghosalkar Murder Case : गुरुवारी रात्री नेमकं काय घडलं ? वाचा सविस्तर

Abhishek Ghosalkar Murder Case : गुरुवारी रात्री नेमकं काय घडलं ? वाचा सविस्तर

दरम्यान या बलात्कार प्रकरणामध्ये अभिषेक घोसाळकर यांनीच त्याला गोवल आहे असं त्यास वाटत होतं. तसेच काही महिन्यांपूर्वी या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण देखील झालं असल्याच समजत आहे. या प्रकरणी अभिषेक घोसाळकर यांनी पोलीस स्थानकात तक्रार देखील दाखल केली होती. परंतु ते प्रकरण मिटलं होतं. आणि दोघांमध्ये पुन्हा घट्ट मैत्री देखील झाली होती. पण ही मैत्री वर-वरच होती हे आता समजते आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून या खुनाचा कट रचला जात होता. असंच मॉरिसच्या पत्नीच्या जबाब आतून समजत आहे.

Abhishek Ghosalkar Murder Case : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणी दोघा जणांना अटक

Abhishek Ghosalkar Murder Case : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणी दोघा जणांना अटक
Previous Post

Abhishek Ghosalkar Murder Case : गुरुवारी रात्री नेमकं काय घडलं ? वाचा सविस्तर

Next Post

अंतिम दर्शनासाठी अभिषेक घोसाळकरांचे पार्थिव बोरीवलीतील निवासस्थानी; कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

Next Post
अंतिम दर्शनासाठी अभिषेक घोसाळकरांचे पार्थिव बोरीवलीतील निवासस्थानी; कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

अंतिम दर्शनासाठी अभिषेक घोसाळकरांचे पार्थिव बोरीवलीतील निवासस्थानी; कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

DIWALI 2023 : दिवाळीत फटाके फोडताना अशी घ्या काळजी ? महानगरपालिकेने नागरिकांना केले आवाहन

DIWALI 2023 : दिवाळीत फटाके फोडताना अशी घ्या काळजी ? महानगरपालिकेने नागरिकांना केले आवाहन

2 years ago
Pune : शरद पवारांनी केली मोदींवर टीका म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काकांवर डागली तोफ म्हणाले…

Pune : शरद पवारांनी केली मोदींवर टीका म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काकांवर डागली तोफ म्हणाले…

2 years ago
अहमदनगरकरांसाठी महत्वाची बातमी : अहमदनगर शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्यास राज्यसरकारचा हिरवा कंदील

अहमदनगरकरांसाठी महत्वाची बातमी : अहमदनगर शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्यास राज्यसरकारचा हिरवा कंदील

2 years ago
Toll 50% Lower Rate : अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू कारसाठी 250 रुपये पथकर, इंधनाचीही बचत, मासिक पास ! वाचा कसे आहे नियोजन

Toll 50% Lower Rate : अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू कारसाठी 250 रुपये पथकर, इंधनाचीही बचत, मासिक पास ! वाचा कसे आहे नियोजन

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.