• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, March 15, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

Pune Fire Incident : पुण्यातील उंड्रीमध्ये अकराव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये भीषण आग; 6 रहिवाशांची सुखरूप सुटका

Web Team by Web Team
February 6, 2024
in मुख्य बातम्या
0
Pune Fire Incident : पुण्यातील उंड्रीमध्ये अकराव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये भीषण आग; 6 रहिवाशांची सुखरूप सुटका
20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : पुण्यातील उंड्री येथील मोहम्मदवाडी मधील मॅजेस्टिक युरिस्का या अकरा मजली इमारतीच्या अकराव्या मजल्यावर असलेल्या एका फ्लॅटमध्ये आज भीषण आगीची घटना घडली आहे. या घटनेमध्ये अग्निशमन दलाने शर्तीचे प्रयत्न करून सहा रहिवाशांचे प्राण वाचवले आहेत.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, आज पुण्याच्या उंड्री मधील मोहम्मद वाडीतील मॅजेस्टिक युरिस्का या अकरा माजली इमारतीतील अकराव्या मजल्यावर दुपारी दीडच्या सुमारास अज्ञात कारणाने आगीने अचानक रौद्ररूप धारण केले होते. यामध्ये प्रचंड धूर देखील झाल्याने नागरिकांनी गच्चीच्या दिशेने पळ काढला होता. फायर ब्रिगेडला वर्दी दिल्यानंतर तातडीने फायरब्रिगेडचे जवान घटनास्थळ दाखल झाले.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

Doctors strike : महत्वाची बातमी ! 7 फेब्रुवारी पासून राज्यातील निवासी डॉक्टरांची संपाची हाक; आरोग्य सेवा कोलमडणार ?

Doctors strike : महत्वाची बातमी ! 7 फेब्रुवारी पासून राज्यातील निवासी डॉक्टरांची संपाची हाक; आरोग्य सेवा कोलमडणार ?

यावेळी सर्वप्रथम अग्निशमन दलाने या सहा रहिवाशांची सुखरूप सुटका केली आणि त्यानंतर या फ्लॅटमध्ये पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणली आहे. घटनास्थळी आठ अग्निशमन वाहनांसोबतच उंच शिडीचे वाहन यांच्या सहाय्याने ३० जवानांनी वीस मिनिटात ही आग नियंत्रणात आणली आहे. या घटनेमध्ये फ्लॅट मधील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

बाबरीची वीट : बाळा नांदगावकर यांची राज ठाकरे यांना ‘बाबरीची वीट’ भेट; “राजसाहेबांमध्ये आम्हाला बाळासाहेब दिसतात…!” – बाळा नांदगावकर

Next Post

BIG NEWS : शरद पवारांचं ठरलं ! हे असणार पक्षाचं नाव आणि चिन्ह, वाचा सविस्तर

Next Post
BIG NEWS : शरद पवारांचं ठरलं ! हे असणार पक्षाचं नाव आणि चिन्ह, वाचा सविस्तर

BIG NEWS : शरद पवारांचं ठरलं ! हे असणार पक्षाचं नाव आणि चिन्ह, वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Ethanol Production From Sugarcane : उसाच्या रसापासून इथेनॉलच्या निर्मितीवरील बंदी मागे; मात्र ठेवली ‘हि’ अट, वाचा सविस्तर

Ethanol Production From Sugarcane : उसाच्या रसापासून इथेनॉलच्या निर्मितीवरील बंदी मागे; मात्र ठेवली ‘हि’ अट, वाचा सविस्तर

2 years ago
MPSC Exam Date : स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी ! 6 जुलैला होणारी परीक्षा आता ‘या’ दिवशी होणार, वाचा सविस्तर माहिती

MPSC Exam Date : स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी ! 6 जुलैला होणारी परीक्षा आता ‘या’ दिवशी होणार, वाचा सविस्तर माहिती

2 years ago
Fake GST Bill

Fake GST Bill : बनावट जीएसटी बिल कसे ओळखावे? जाणून घ्या

2 years ago
BIG NEWS : मुंबईत 6 ठिकाणी बॉम्ब ? मुंबई पोलिसांना धमकीचा मेसेज; पोलीस यंत्रणा अलर्ट

BIG NEWS : मुंबईत 6 ठिकाणी बॉम्ब ? मुंबई पोलिसांना धमकीचा मेसेज; पोलीस यंत्रणा अलर्ट

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.