Raj Thackeray : याला म्हणतात लेट पण थेट ! जिथं राज ठाकरेंनी सहभाग घेतल्या त्या महायुतीच्या सर्व जागा निवडून आल्या…
आज लोकसभा निवडणुकीचे जवळपास सर्वच निकाल हाती आले आहेत. आजचा निकाल हा काही प्रमाणात अनपेक्षित होता तो भाजपसाठी… महायुतीला अपेक्षित अशा काही जागा देखील भाजपने BJP गमावल्या आहेत. त्यामुळे पंतप्रधान...
Read more











