नामकरण झाले ! शरद पवार गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ नाव, चिन्ह कोणते? वाचा सविस्तर
शरद पवार यांच्या पक्षाचे नवीन नाव आणि चिन्ह काय असणार याबाबत उत्सुकता असतानाच महत्त्वाची बातमी समोर येते आहे. शरद पवार गटाला आता 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार' (Nationalist Congress Party...
Read more











