Allu Arjun : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुनने त्याच्या चाहत्यांना दिली चांगली बातमी; स्वतः पोस्ट शेअर करून दिली माहिती
दक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन याने आता संपूर्ण देशभरातच त्याच्या चाहत्यांची मोठी लिस्ट तयार केली आहे. केवळ भारतातच नाही तर भारताबाहेर देखील त्याचे चित्रपट पसंत केले जातात.
Read more











