पाकिस्तानमधील परिस्थिती बिघडली, अर्थव्यवस्थेवर मोठे संकट; जागतिक बँकेने दिला ‘हा’ इशारा
पाकिस्तान : जागतिक बँकेने पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीबाबत इशारा दिला आहे. गेल्या आर्थिक वर्षात पाकिस्तानातील गरिबी वाढून ३९.४ टक्क्यांवर पोहोचली असून १ कोटी २० लाखांहून अधिक लोकांना आर्थिक परिस्थितीचा फटका बसला...
Read more











