#Pandharpur : पंढरपुरात मंदिरातील हनुमान गेटजवळ सापडली रहस्यमय खोली; नेमकं काय आहे या खोलीत? वाचा सविस्तर
पंढरपुरातील विठ्ठल मंदिरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सध्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जिर्णोद्धाराचं काम सुरू आहे. दरम्यान मंदिरातील हनुमान गेट जवळ एक रहस्यमय अशी गुप्त खोली आढळून आली आहे.
Read more