तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
तिरुपती येथील वेंकटेश्वर बालाजी मंदिरात प्रसादाचा वाद चांगलाच पेटला आहे. या वादानंतर आता आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी आता मोठा निर्णय घेतला आहे. पवन कल्याण यांनी देवाची माफी मागणार...
Read more