Web Team

Web Team

CCTV VIDEO : पुण्याच्या गुन्हेगारी विश्वातील शरद मोहोळ नावाची दहशत संपली; 8 आरोपी गजाआड; जमिनीच्या वादातून जवळच्यांनीच केला घात !

शुक्रवार दि. ५ जानेवारी रोजी शरद मोहोळ याच्या हत्येच्या Murder संदर्भाने कोथरूड पोलीस स्टेशन गुन्हा रजि क्रं 2/23 कलम 302,307,34 IPC सह भारतीय हत्यार कायदा कलम 3,25,महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम...

Read more

ब्रिटन सरकारचे ठरले ! ‘या’ महिन्यात महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात परत पाठवणार..

मुंबई : छत्रपती शिवराय यांचे नाव आणि त्यांच्या अस्तित्वाशी निगडित असलेली ती प्रत्येक वस्तू म्हणजे मराठी माणसाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. आज महाराष्ट्रात मराठी भाषा आणि मराठी माणूस जिवंत आहे यास...

Read more

मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ; बारामती अ‍ॅग्रो कंपनीशी संबंधित ठिकाणांवर ED ची छापेमारी

आजची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी बारामती अ‍ॅग्रो कंपनीशी संबंधित ठिकाणांवर अंबलबजावणी संचालयाने...

Read more

Pune Crime Breaking : पुण्याच्या कोथरूडमध्ये कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर झाडल्या तीन गोळ्या; उपचारादरम्यान मृत्यू !

आज पुणे शहरात फिल्मी स्टाईल थरार झाला आहे. पुण्यातील कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर पुण्यातीलभर कोथरूड मधील सुतारदरा परिसरामध्ये गोळीबार करण्यात आला. या गोळीबारमध्ये मोहोळ याचा मृत्यू झाला आहे.

Read more

DCGI चा महत्वाचा निर्णय ! रक्तपेढ्या किंवा रुग्णालयांना रक्ताची विक्री करता येणार नाही ! वाचा सविस्तर

देशात कुठेही आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णास रक्ताची गरज भासल्यास ठराविक रक्कम भरावी लागते. आपत्कालीन परिस्थितीमध्ये खरंतर आवश्यक सेवा तात्काळ मिळणे आवश्यक असते. परंतु परिस्थितीचे गांभीर्य न पाहता अनेक ठिकणी रक्तपिशवीसाठी काहीही...

Read more

एल्गार परिषद प्रकरण : गौतम नवलखा यांना दिलासा नाहीच ! जामीन स्थगिती कायम; काय आहे प्रकरण ?

एल्गार परिषद-माओवादी संबंध प्रकरणात पुन्हा एकदा सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांना दिलासा मिळालेला नाही. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने जामिनाच्या आदेशाला दिलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी वाढवली. न्यायमूर्ती एमएम सुंदरेश...

Read more

Pune Breaking : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर गोळीबार ; पुण्यात प्रचंड खळबळ !

पुणे : आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कुख्यात गँगस्टर असलेला शरद मोहोळ याच्यावर आज शुक्रवार दिनांक 5 जानेवारीला दुपारी दीड ते पावणेदोनच्या सुमारास गोळीबार करण्यात आला आहे. मोहोळला सध्या उपचारासाठी सह्याद्री...

Read more

100th Theatre Festival : भव्य रथयात्रा आणि बाईक रॅलीने 100 व्या नाट्य संमेलनाच्या शुभारंभ सोहळ्याचा प्रारंभ

पारंपारिक वेशभूषा केलेले पुरुष, नऊवारीत नटलेल्या महिला, सर्वांच्या डोक्यावर आकर्षक फेटे आणि मराठी रंगभूमीवरील अजरामर अशा १०० कलाकृती मधील महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा यांनी शुक्रवारी सकाळी पुणेकरांचे लक्ष वेधून घेतले. निमित्त होतं...

Read more

शेतकरी पुत्राचे मुख्यमंत्र्यांना रक्तपत्र !” या निगरगट्ट सरकार शेतकऱ्यांच्या व्यथा कळणार आहेत काय..?” विजय वडेट्टीवार यांनी शेअर केला VIDEO

सध्या महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसामुळे बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. हवालदिल झालेल्या शेतकरी पुत्राने मुख्यमंत्र्यांना व्याकुळतेने मनातील त्रागा स्वतःच्या रक्ताने हितून पाठवला आहे.

Read more

Rain Update : राज्यात अनेक ठिकाणी हिवाळ्यात बरसल्या पावसाच्या सरी; पुढचे दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार, तब्येत सांभाळा !

सध्या हिवाळा हा ऋतू सुरू आहे. महाराष्ट्राच्या काही भागात कडाक्याच्या थंडीने नागरिक हैराण झाले आहेत, तर अद्याप देखील मुंबई पुण्यासारख्या भागामध्ये थंडीने गोठवून टाकलेले नाही. पण आता अचानक महाराष्ट्राच्या अनेक...

Read more
Page 93 of 207 1 92 93 94 207

FOLLOW ME

INSTAGRAM PHOTOS

error: Content is protected !!