Finance Minister Ajit Pawar : लाभाच्या सर्व योजना ‘आधार कार्ड’ सोबत लिंक करण्याचे वित्तमंत्री अजित पवार यांचे निर्देश
वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभार्थ्यांना थेट लाभ मिळण्यासाठी अनुदानाच्या रकमा डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफरच्या माध्यमातून त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे निर्देश वित्त मंत्री अजित पवार यांनी आज दिले.
Read more











