अबब ! अयोध्येतील शबरी रसोई रेस्टॉरंटमध्ये चहा 55 रुपये आणि कॉफी 75 रुपये; बिलाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर विकास प्राधिकरणाची रेस्टॉरंटला नोटीस
अयोध्येतील श्रीराम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांची मूर्ती प्रतिष्ठापना झाली आणि जणू या शहराला पुन्हा एकदा जिवंतपण आले आहे. प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून आणि अगदी देशाबाहेरून देखील भक्त आयोध्याकडे येत आहेत....
Read more











