अर्रर्रर्र : पहिलीच पत्रकार परिषद आणि चुकून चुकले अशोक चव्हाण ! म्हणाले 50 वर्षांची सवय आहे त्यामुळे… वाचा नेमकं काय घडलं
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार हे उपस्थित...
Read more











