वडेट्टीवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जरांगे पाटील भडकले’ म्हणाले, ” राहुल गांधी असले नेते कसे काय निवडतात ? “
सध्या मराठा समाजाला ओबीसी मधून सगे सोयऱ्यांच आरक्षण दिलं जावं या मागणीसाठी जरांगे पाटील अद्यापदेखील उपोषण करत आहेत. यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जरांगे यांच्यावर बोचरी टीका केली होती.
Read more










