Fire Incident : पुण्यात भीषण आगीची घटना; फायरब्रिगेडच्या तत्परतेने बाल्कनीत अडकलेल्या 5 नागरिकांची सुखरूप सुटका
शुक्रवारी मध्यराञी २ च्या सुमारास गंगाधाम फेज ०२, विंग जी -०५ येथे सातव्या मजल्यावर सदनिकेत आग लागल्याची वर्दि अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळताच दलाकडून गंगाधाम, कोंढवा खुर्द व मुख्यालयातून तीन...
Read more











