Web Team

Web Team

महिला दिनानिमित्त विशेष बातमी : इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर नियुक्ती

महिला दिनानिमित्त आज राज्यसभेवर एक विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. केवळ देशासाठीच नाही तर जगभरामध्ये प्रेरणादायी व्यक्तिमत्व असलेल्या इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्ष सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे.

Read more

मोठी बातमी : ढोकी गावात मराठा संघटनेने उद्धव ठाकरेंची गाडी अडवली, काळे झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी

एक मोठी बातमी समोर येते आहे. ढोकी या गावांमध्ये उद्धव ठाकरेंची गाडी अडवण्याचा प्रकार घडलाय. मराठा संघटनांकडून गाडीची अडवणूक करण्यात आली आहे.

Read more

दिल्लीत हालचाली वाढल्या ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला जाणार, महायुतीचं जागावाटप जाहीर केव्हा होणार ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज हातकणंगलेमध्ये आहेत. हातकणंगलेमधील कोरोचीमध्ये गावामध्ये आज महिला मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान कोल्हापूरचे पालकमंत्री हसनमुश्री यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीला जायचं असल्याचं सांगितल आहे....

Read more

Domestic Gas Cylinder Price Cut : महिला दिनी पंतप्रधान मोदींची महिलांसाठी खास सवलत; घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 100 रुपयांची कपात

आज महिला दिन संपूर्ण देशात साजरा केला जातो आहे. महिला दिनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या स्तरावर योजना आणि उपक्रमांच आयोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या वतीने देखील आजच्या खास दिवशी महिलांसाठी खास...

Read more

अजित पवारांना मोठा धक्का : 137 पदाधिकाऱ्यांनी सोडली साथ; पुन्हा शरद पवारांच्या गोटात सामील

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून 137 पदाधिकाऱ्यांनी माघार घेतली आहे. आणि पुन्हा एकदा मायगृही परतले आहेत. लोणावळ्यामध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत आज या 107 पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार...

Read more

” असा हा शेपूट घाल्या गृहमंत्री महाराष्ट्रात आला आणि आमच्यावर फणा काढून गेला…! ” उद्धव ठाकरेंची अमित शहांवर कडू भाषेत टीका

सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाचे नेते दौऱ्यावर आहेत. सभा बैठका चर्चा यांमध्ये नेतेमंडळी एकमेकांवर टीकाटिप्पणी करायला विसरत नाहीत. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते....

Read more

Supreme Court : उद्धव ठाकरेंच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात पुढची सुनावणी 8 एप्रिलला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उत्तर दाखल करण्याचे निर्देश

उद्धव ठाकरे यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी घेतली जाईल असे सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना 1 एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Read more

मुरबाडमध्ये भयानक प्रकार ! भुताळ्या आहेस,करणी करतो; पेटत्या निखाऱ्यावर घेतली वृद्धाची अग्निपरीक्षा; अंनिसच्या प्रयत्नामुळे गुन्हा दाखल

ठाणे : आपला देश एकीकडे अंतराळात मोठे संशोधन करतोय. भारतीय विज्ञान यासह परंपरा, संस्कृती याची भुरळ एकीकडे जगाला पडते आहे आणि तरीदेखील अशा मानवतेला काळिमा फसली जाईल अशा घटना घडत...

Read more

Women’s Day Special : पुण्यातील डेरिंगबाज रिक्षाचालक ज्योती हुंबे यांची प्रेरणादायी कहाणी, पहा हि खास मुलाखत

बदलत्या काळानुसार प्रत्येकच क्षेत्रात महिला आपल्याला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असताना पाहायला मिळतात. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. हा दिवस खास महिलांच्या समान हक्कासाठी,...

Read more

Lok Sabha Elections 2024 : महायुतीचे उमेदवार ठरण्यास विलंब का होतोय ? नेमका पेच कुठे ? वाचा सविस्तर

सध्या लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Elections 2024 पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये अनेक पेच प्रश्न निर्माण झाले आहेत. सत्ताधाऱ्यांमध्ये भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट, आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तिघांमध्ये जागा...

Read more
Page 57 of 207 1 56 57 58 207

FOLLOW ME

INSTAGRAM PHOTOS

error: Content is protected !!