Web Team

Web Team

काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांची मथुरेच्या खासदार हेमा मालिनी यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका; भाजप नेत्यांसह अभिनेत्री कंगना राणावतने केली कडवी टीका

सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात सर्वच नेत्यांचे प्रचार आणि दौरे सुरू आहेत. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांची महिला खासदाराबाबत बोलताना जीभ घसरली आहे. सुरजेवाला यांनी मथुरेच्या खासदार हेमामालिनी...

Read more

16 वर्षांचं नातं तुटलं ! कुणाल कपूर आणि एकता कपूर यांच्या घटस्फोटाला दिल्ली कोर्टाची मंजुरी

प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर आणि त्याची पत्नी एकता कपूर या दोघांच्या डिव्होर्सवर दिल्ली हायकोर्टाने संमती दिली आहे. कुणाल कपूरयाने त्याच्या पत्नीवर गंभीर आरोप लावले आहेत.

Read more

Lok Sabha Elections 2024 : धाराशिव उमेदवारीबाबतचा महायुतीचा तिढा सुटला; मविआच्या ओमराजे निंबाळकरांच्या विरोधात महायुतीच्या वतीने अर्चना पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार ?

अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये धाराशिव लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी कोणाला द्यायची याबाबत तिढा सुटता सुटत नव्हता. अखेर हा तिढा आता सुटला असल्याचं सूत्रांनी सांगितल आहे.

Read more

Lok Sabha Elections 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर लोकसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर ‘ या ‘ दोन मातब्बर उमेदवारांची नावे मागे घेण्याची नामुष्की

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचं राजकारण आता वेगळं वळण घेत आहे. महायुती मधून जागा वाटपाचा पेच सुटत आला असला तरी तो वर वर दिसून येतो आहे. सुटलेला पेच अनेक वादाच्या भोवऱ्यात...

Read more

Lok Sabha Elections 2024 : ” …तर मी उमेदवारी अर्ज भरणार नाही ! सुजय विखे पाटलांनी नेमकी अशी रिस्क का घेतली ? वाचा सविस्तर

अहमदनगरमध्ये लोकसभा निवडणुकीचे सर्व उमेदवार निश्चित झाले आहेत अर्थात महायुतीकडून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर आमदारकी सोडून निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात...

Read more

पुण्यात विवाह मंडपात वधू-वराकडून मतदानाची शपथ; नवदांपत्याचा मतदात्यांना स्तुत्य संदेश

विवाहाची मिरवणूक निघालेली…फेटे बांधलेले वराती लग्नासाठी निघालेले…सनईच्या स्वरात सर्वांचे मंडपात दिलखुलास स्वागत… आणि लग्नघटीका समिप आली असताना वर-वधूंनी नवजीवनात प्रवेश करताना पहिले पाऊल मतदानाचा संकल्प करून टाकले. त्यांनी इतरांनाही मतदान...

Read more

Lok Sabha Election : वर्ध्यात देवेंद्र फडणवीसांनी मानले शरद पवारांचे आभार; ” जे आम्हाला इतकी वर्ष जमलं नाही ते शरद पवारांनी करून दाखवलं..! ” नेमकं काय म्हणाले फडणवीस, वाचा सविस्तर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागा वाटपाचा पेच बराच सुटत आला आहे. दरम्यान वर्धामध्ये सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. वर्ध्यातून महायुतीच्या वतीने भाजपने रामदास तडस यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे....

Read more

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येच्या कटातील 3 दोषींची माफीच्या तत्त्वावर सुटका; श्रीलंकेला परत रवानगी

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येच्या कटातील तीन दोषींची सुटका; श्रीलंकेला परत रवानगी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणांमध्ये अटक असलेल्या तीन आरोपींची सुटका करण्यात आली आहे.

Read more

Pune Lok Sabha Election 2024 : डोकं शांत ठेवा; निवडणूक चांगल्या पद्धतीने लढवा ! रवींद्र धंगेकरांचा वसंत मोरेंना खोचक सल्ला !

लोकसभा निवडणुकीच्या Pune Lok Sabha Election 2024 पार्श्वभूमीवर सध्या पुण्यामध्ये निवडणुकीची रंगत वाढत चालली आहे. पुण्यातून भाजपच्या वतीने मुरलीधर मोहोळ, काँग्रेसच्या वतीने रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वसंत...

Read more

हृदयद्रावक : छत्रपती संभाजीनगरमध्ये आगीची भीषण घटना; कपड्याच्या दुकानाला लागलेल्या आगीमध्ये एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू

छत्रपती संभाजीनगरमधून एक हृदय पिळवटून टाकणारे घटना समोर आली आहे. काल मंगळवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास एका कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली.

Read more
Page 42 of 207 1 41 42 43 207

FOLLOW ME

INSTAGRAM PHOTOS

error: Content is protected !!